‘अष्टपैलू’ अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न मुंबई, दि.२२ : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे…
चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!
शासनाच्या रोजगार मेळाव्यातून काय मिळणार हा अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र याचे उत्तर राज्य शासनाच्या या अभियानाला नागपूरमध्ये मिळालेल्या प्रतिसादात आहे. दोन दिवसांच्या मेळाव्यामध्ये 11 हजार सुशिक्षित बेरोजगारांना…
पोवई नाका (ता. सातारा) येथे लोकनेते बाळासाहेब देसाई आयलँड विकसित होणार!
मुंबई, गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ :- सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय झाला असून त्याकरिता १ कोटी ३७…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा
यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज…
जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार – पालकमंत्री संजय राठोड
यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार…
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
पुणे, दि. २२ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत…
अपघातग्रस्त खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आस्थेने विचारपूस
अमरावती, दि. 22 : क्रिकेटच्या सामन्यासाठी यवतमाळला जाणाऱ्या युवकांच्या वाहनाला 18 फेब्रुवारीला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर चौफुलीवर भीषण अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या खेळाडूंची पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी…
महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. २२ : महासंस्कृती महोत्सवामध्ये मर्दानी खेळ, शिववंदनासह राज्याच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर…
नागपूरसाठी विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत २०४ कोटी निधीस मान्यता – मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. २२ : नागपूर शहरात सप्टेंबर, २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पायाभूत सुविधा पूर्वस्थितीत आणण्यासाठी राज्य शासनाने विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत २०४ कोटी ७१ लाख…
महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी
मुंबई, दि. २२ : बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने महाखादी कलासृष्टी प्रदर्शनाला नामवंताच्या भेटीसोबत मुंबईकरांनी मोठा प्रतीसाद दिला आहे. जेष्ठ दिगदर्शक राजदत्त, संगीतकार श्रीधर फडके, अभिनेत्री स्मिता…