आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 23 फेब्रुवारी, 2024 (जि.मा.का. वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन २०२६-२७ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष आराखडा तयार करावा,…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर राज्यपालांकडून पुष्पचक्र अर्पण
मुंबई, दि. 23 : राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी दिवंगत…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी “कुसुमाग्रज साहित्य जागर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा…
मुनावळे जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 23 : सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. येथील पर्यटन स्थळांचा विकास करून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे आकर्षिक करता येईल. जावळी तालुक्यातील मुनावळे येथील कोयना जलाशयाच्या तीरावर जलपर्यटन प्रकल्प…
महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा उमेदवारांची निवड
मुंबई, दि. २३ : राज्यातील सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, अशोक चव्हाण (माजी मुख्यमंत्री) आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेस…
नमो महारोजगार मेळाव्यातून 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लातूर, दि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही…
प्रधानमंत्री मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. २३ (जिमाका) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी श्री अयोध्या धाम मधील रामलल्ला मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत श्री रामजन्मभूमी…
आमदार राजेंद्र पाटणी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
मुंबई, दि. २३ : कारंजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राजेंद्र पाटणी यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी असून ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला, जनसामान्यांसाठी सातत्याने लढणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवांतर्गत उद्यापासून बौद्ध आणि शबरी महोत्सव – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…
आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना कर्जपुरवठा ही बॅंकांची बलस्थाने- उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती संभाजीनगर दि.२३(जिमाका)- सहकारी बॅंक चालवण्यासाठी संचालक मंडळाने सतत सजग राहणे आवश्यक आहे. बॅंकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून रिजर्व बॅंकेने कायदेही कडक केले आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन, शिस्त आणि होतकरुंना…