• Mon. Nov 25th, 2024

    Month: February 2024

    • Home
    • अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार 

    अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार 

    मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी आज अमेरिकेतील विद्यापीठांना महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. त्या शिवाय विद्यार्थी,…

    नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटपाचा कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ

    राज्यातील साडे चार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन कोल्हापूर, दि.29 (जिमाका) : जिल्ह्यातील कामगार विभागामार्फत 1.15 लाख कामगारांना मागणीनूसार गृहपयोगी वस्तू संच…

    महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी १४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई, ‍‍दि. २९ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजातील इच्छुक व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेल्या संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार’ साठी १४ मार्च…

    जिल्ह्यात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेचा अहवाल प्रशासनाला द्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

    सोलापूर, दिनांक 29(जिमाका) :- जिल्ह्यात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या जातीतील नागरिकांसाठी आवश्यक असलेले जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान कार्ड, पेन्शन योजना आदीबाबतचा केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रशासनाला सादर…

    ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई, दि. २९ : ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम…

    दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांकडून शुभेच्छा 

    मुंबई, दि. 29 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या शुक्रवार दि. 1 मार्च 2024 पासून सुरूवात होत आहे.…

    विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम – मंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. 29 : दाओस येथील आंतरराष्ट्रीय उद्योग प्रदर्शनामध्ये मागील वर्षी सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने विविध आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी केलेल्या एक लाख 37 हजार कोटी रुपये इतक्या…

    पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे दि. २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजन

    सोलापुर, दि. 29 :(जिमाका) :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक व युवतींसाठी दि. 2 व 3 मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यानगरी, बारामती…

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

    मुंबई, दि. २९ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दुरस्थ उपस्थितीत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षान्त समारंभ आज विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहामध्ये संपन्न झाला.…

    बारामतीत येताय तर घरी जेवायला या, शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण

    बारामती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. या…