विधानसभेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई, दि. 26 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पहिल्या दिवशी…
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी, तसेच माजी…
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी, तसेच माजी…
विधानपरिषदेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई, दि. 26 :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. 000 दत्तात्रय…
विधानपरिषदेत सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्यांची घोषणा
मुंबई, दि. 26 : विधानपरिषदेमध्ये उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे आणि नरेंद्र दराडे यांची सभापती तालिकेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषणा केली. 0000 दत्तात्रय…
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात
मुंबई, दि. २६ : राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 26 : मुंबईतील आझाद मैदान येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेल्या आशा सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वडेटि्टवार यांनी विधानसभेमध्ये याबाबतचा…
ज्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली, त्यांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस नाही, अजितदादांना डिवचलं
मुंबई : सत्तेत जाऊन देखील जनता प्रतिसाद देत नाही या जाणिवेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिले. परंतु शरद पवारांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस अजितदादांमध्ये नाही, अशी…
मिळकतकराची झाडाझडती, १० वर्षांत पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या १६ हजार इमारतींची पुणे पालिका करणार पडताळणी
पुणे : पुणे महापालिकेने गेल्या दहा वर्षांत १५ हजार ७८६ इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता या इमारतींमधील फ्लॅट, दुकाने, ऑफिसांची मिळकतकराची आकारणी झाली की नाही, ही…
तुतारी नव्हे खंजीर मिळायला हवा होता, मी नाही बोललो बरं का! सुजय विखे हसत हसत काय म्हणाले?
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले, अशी कोपरखळी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मारली. हे मी…