• Sat. Sep 21st, 2024

Month: February 2024

  • Home
  • अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

ठाणे : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ…

जिल्ह्यात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेचा अहवाल प्रशासनाला द्यावा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोलापूर, दिनांक 29(जिमाका) :- जिल्ह्यात भटक्या विमुक्त जातीसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या जातीतील नागरिकांसाठी आवश्यक असलेले जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान कार्ड, पेन्शन योजना आदीबाबतचा केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रशासनाला सादर…

‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून ५ कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार

मुंबई, दि. २९ :- महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रा-जत्रांना भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या तीर्थक्षेत्रांना वर्षभर भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील “ब” वर्ग…

‘समर्पण’ उपक्रमाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, ‍‍दि. 29 : महाप्रित स्टार्टअप नॉलेज सेंटरच्या “समर्पण” या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ उद्या दि. 1 मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास…

विज्ञान, व्यापार, तंत्रज्ञान, स्त्री सक्षमीकरणासह हवामान बदल याविषयांवर एकत्रित कामाची गरज – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. 29 : आज विधानभवनात वेल्स देशाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. भारत-वेल्स संबंध, सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग, व्यापार यामध्ये सहकार्य वाढविण्याबाबत आणि संबंध अधिक वृद्धिंगत होण्याविषयी चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष…

साखर कारखान्यांना मोठा दिलासा; अकरा हजार कोटी कर्जाची पुर्नबांधणी- केंद्राचा निर्णय

कोल्हापूर: केंद्र सरकारने साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटीपेक्षा अधिक कर्जाची पुर्नबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाची आठशे कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना मोठा…

‘लोकराज्य’ फेब्रुवारी २०२४ चा अंक प्रकाशित

मुंबई, दि. 29 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकराज्य मासिकाचा फेब्रुवारी 2024 चा अंक प्रकाशित करण्यात आला आहे. नुकताच विधानसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला. समाजातील सर्व घटकांना न्याय आणि…

‘लोकराज्य’ फेब्रुवारी २०२४

‘लोकराज्य’ फेब्रुवारी २०२४ (भाग-१) Open Book window.option_df_122467 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2024\/02\/\u0932\u094b\u0915\u0930\u093e\u091c\u094d\u092f-\u092b\u0947\u092c\u094d\u0930\u0941\u0935\u093e\u0930\u0940-\u0968\u0966\u0968\u096a-1-32-1.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();} ‘लोकराज्य’ फेब्रुवारी २०२४ (भाग-२) Open Book window.option_df_122472 = {“outline”:,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2024\/02\/\u0932\u094b\u0915\u0930\u093e\u091c\u094d\u092f-\u092b\u0947\u092c\u094d\u0930\u0941\u0935\u093e\u0930\u0940-\u0968\u0966\u0968\u096a-33-60.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP && window.DFLIP.parseBooks){window.DFLIP.parseBooks();}

दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी दोन हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता; शासन निर्णय निर्गमित

मुंबई दि. २९ :- नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार…

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 29 : ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व यांच्या समवेत…

You missed