सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण
मुंबई, दि. २७ : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे. या अधिनियमान्वये ‘सामाजिक…
दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू
मुंबई, दि. २७ : अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित…
विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री…
मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. २७ : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या असून 2011 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक असल्याने, शासन…
पिकाआड भलताच उद्योग, पोलिसांना कुणकुण, धाड टाकताच जे दिसलं त्यानं सगळेच चक्रावले
धुळे: शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या परिसरात तब्बल ३ एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या…
विधानपरिषद इतर कामकाज
मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली; सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं – मुख्यमंत्री मुंबई,दि.२७…
अजितदादांनी मांडला ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प, काय वैशिष्टे?
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८…
कुऱ्हाडीने चिमुकल्याचे दोन तुकडे, सासऱ्यांना फोनवर कबुली,नंतर स्वत:च जीवन संपवण्याचा प्रयत्न
सोलापूर: जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकणारी दुर्दैवी घटना सोलापुरात घडली आहे. पोटच्या मुलाचे दोन तुकडे करुन आईने स्वतःही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार माढा तालुक्यातील कव्हे गावात घडला आहे. सहा वर्षांच्या…
बसेसचा तुटवडा, भरगच्च बसमधून उभ्यानं प्रवास, प्रवाशांच्या डोक्यावरून वाहकाला जागा
गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध आगारातून बसेस पाठविण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातून देखील तब्बल १० बसेस पाठविण्यात आल्याने बसेसचा तुटवडा निर्माण झाला. वेळेवर…
बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर
मुंबई, दि. २७ : वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित…