• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या; घोसाळकर प्रकरणावरुन राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर

    पोलिसांना ४८ तासांसाठी मोकळा हात द्या; घोसाळकर प्रकरणावरुन राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ शेअर

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यात टीकांचे बाण सुरु आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल…

    नागपूरमध्ये १६ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शन २०२४’ – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

    मुंबई, दि. ९ : मुंबई येथील ‘महालक्ष्मी सरस’ २०२३ – २४ ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनाने यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर येथे आयोजित करण्याचे ठरविले आहे. १६ ते २६ फेब्रुवारी…

    Pune PMP: इयरफोन बाबत PMPचा मोठा निर्णय, बसमध्ये विनाइयरफोन गाणे ऐकले तर…; ही कारवाई होणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने प्रवास करताना मोबाइलवर हेडफोन किंवा इअरफोनशिवाय गाणी ऐकल्यास, चित्रपट पाहिल्यास अथवा मोठ्या आवाजात बोलल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होणार आहे.…

    तुम्ही ‘त्या’ माणसाला कधीही हरवू शकत नाही! घोसाळकरांना संपवणाऱ्या मॉरिसची शेवटची पोस्ट काय?

    शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली आहे. मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या.

    वाहनावरील नियंत्रण सुटलं, स्कॉर्पिओ थेट नाल्यात कोसळली, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

    नांदेड : नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करुन कारने परत तेलगंणा राज्यातील नवीपेठ येथे जाणाऱ्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ पुलावरून नाल्यात कोसळल्याने एकाच कुटुंबियातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर…

    मॉरिसनं घोसाळकरांच्या खुनासाठी वापरलेलं पिस्तुल कोणाचं? पोलीस तपासातून महत्त्वाची माहिती उघड

    शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मिश्रा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

    मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    Mumbai News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून फसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलीसांनी हातचालाखी करत गुन्हे करणारी टोळी उघडकीस आणली आहे.

    अनेकांना धक्का बसला असेल! LIVE सुरू असताना मॉरिस तीनदा उठला अन् घोसाळकरांवर जीवघेणा गोळीबार

    मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई असं…

    जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…

    गजानन काळे यांची पालिका अभियंता आणि कंत्राटदाराला शिवीगाळ अन् धमकी, मनसेविरोधात भूमिपुत्र आक्रमक

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: सीवूड्समध्ये सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी जाऊन मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्याकडून महापालिका अभियंता आणि संबंधित कंत्राटदाराला शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार…

    You missed