• Sat. Jul 4th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • ठाम उभे राहा, शिवसेना तुमच्या पाठीशी, धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

    ठाम उभे राहा, शिवसेना तुमच्या पाठीशी, धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

    मुंबई: सरकारच्या विरोधात सर्वत्र असंतोष आहे. मात्र धारावीत असंतोष जास्त आहे. मी तुमच्यासाठी लढायला उतरलो आहे. तुम्ही सोबत राहणार आहात की नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धारावीकरांना विचारला…

    महासंस्कृती महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    शासन आपल्या दारी च्या माध्यमातून २ कोटी ६० लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ – मुख्यमंत्री पालघर, दि. ११ : एकिकडे विकास साधला जात असतानाच आपल्या संस्कृतीशी आपले नाते अधिक घट्ट…

    दोघात उधारीचा वाद; भेटायला बोलवून तरुणाचा काढला काटा, रागात अल्पवयीन मुलाचं कृत्य

    यवतमाळ: उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी…

    नागपूर हादरलं! एका दिवसात तिघांची हत्या, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

    नागपूर: उपराजधानीत खुनाची मालिका सुरूच असून पुन्हा तीन खुनांनी शहर हादरले. गेल्या २४ तासांत नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची तर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची हत्या करण्यात आली. आठवडाभरात…

    शेतमाल निर्यातविषयक प्रश्न लवकरच निकाली; कांदा, द्राक्ष उत्पादकांना पालकमंत्र्यांचे आश्वासन

    नाशिक: कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या निर्यातविषयक अडचणी मोठ्या आहेत. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. केंद्रस्तरापर्यंत या अडचणी सोडविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यासाठी शासन हे काम हाती घेते आहे. यातून…

    आदर्श शेतकरी पुरस्कार शेतकऱ्यांना प्रेरणा, ऊर्जा देतील – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दि. १० (जिमाका) : ज्या शेतकऱ्यांनी उत्तम शेती करून समाजापुढे आदर्श ठेवला, अशा शेतकऱ्यांचा कृषी व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ठ कामाकरीता आत्मा अंतर्गत ‘आदर्श शेतकरी पुरस्कार २०२४’ प्रदान करताना आनंद…

    आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    नाशिक, दि. १० (जिमाका): आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची…

    …मग तुम्ही मत मागायला कशाला येता? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल

    मुंबई: महाराष्ट्रात सध्या गुंडगर्दी सुरू आहे. महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला आहे. राज्यात कोणते उद्योगधंदे येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. हे या नाकर्त्या राज्यकर्त्यांना कळत नाही आहे. महाराष्ट्राची…

    यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

    मालेगाव, दि. १० (उमाका) : देशात शेतीनंतर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रमागधारकांना, वस्त्रोद्योग व्यवसायाला व लघुउद्योगाला उभारी देण्यासाठी समितीच्या अहवालाच्या माध्यमातून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय…

    हातमाग विणकरांच्या पेन्शनसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार  – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

    मालेगाव, दि. १० (उमाका) : हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर…

    You missed