• Mon. Nov 25th, 2024

    Month: January 2024

    • Home
    • राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मृतीदिनी अभिवादन

    मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनी मंत्रालयाशेजारील उद्यानातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महात्मा गांधी स्मारक समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी…

    आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. ३० : राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध…

    भोकरपाडा जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक मार्ग काढणार- मंत्री गुलाबराव पाटील

    मुंबई, दि. 30 – रायगड जिल्ह्यातील भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भोकरपाडा…

    ‘माफ करा, कोणालाही दोषी धरु नये’, फरशीवर खडूने लिहून आयुष्याची दोर कापली; चिठ्ठीत लिहिलं…

    पुणे : ”माफ करा, कोणालाही दोषी धरु नये”, असं फरशीवर लिहून एका ५५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आज मंगळवारी (ता. ३०) पहाटे पाच…

    डाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, मोठ्यांच्या नादाला लागू नका, मी हक्काचा माणूस: लंके

    पारनेर (अहमदनगर) : मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या…

    भरधाव वाहनाची बाईकला धडक, भीषण अपघातात तोंडाला अन् डोक्याला जबर मार, एकाचा मृत्यू

    पुणे : पुणे – सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पुण्याकडे निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका ६८ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आज मंगळवारी (ता.…

    राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

    ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला…

    छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होणार? भारत सरकारचा युनोस्कोला प्रस्ताव

    मुंबई: युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशाकडून नामांकने पाठवली जात असतात. यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा…

    भयंकर! कॅन्सर पेशंटवर केले कुष्ठरोगाचे उपचार; प्रकृतीत सुधारणा न झाल्याने प्रकार उघड

    मुंबई : पायांना जळजळ होत असलेल्या एका रुग्णाला दुर्मिळ मज्जासंस्थेचा कॅन्सर झाला होता, मात्र चाचण्यांमध्ये त्याचे योग्य निदान न झाल्याने त्या रुग्णावर दीर्घकाळ कुष्ठरोगाचे उपचार करण्यात आले. दीर्घकाळ उपचार घेऊनही…

    सेक्स्टॉर्शन काही थांबेना! मुंबईत दरमहा पाच जणांची फसवणूक, २०२३मध्ये ५७ गुन्ह्यांची नोंद

    मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हाच उत्तम उपाय आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक मात्र सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. मुंबईत सन २०२३मध्ये…