प्रशासकीय विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा
मुंबई, दि. १६ :- प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबविताना आर्थिक शिस्तीचे पालन करावे. त्यादृष्टीने योजना, यंत्रणा व स्वायत्त संस्थांचे सुसूत्रीकरण, अनुत्पादक अनुदानात कपात आणि उत्पादनक्षम भांडवली खर्चात वाढ करण्यासारख्या…
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न
पुणे, दि. 16 : भारताला 2047 पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील बुद्धीवान युवा पिढी…
मुद्रांक शुल्क अभय योजना
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या दस्तांवरील मुद्रांक…
अपघातमुक्त चंद्रपूरचे स्वप्न साकार करुया : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 16 : जीवन अतिशय अमूल्य आहे. जीवापेक्षा कोणतीच संपत्ती मोठी नाही. सृष्टीच्या नियमानुसार नैसर्गिक मृत्यू सर्वांनाच आहे. मात्र अनमोल जीव निष्काळजीपणामुळे रस्ते अपघातात गमावू नका. प्रत्येक जण रस्ता…
‘जय महाराष्ट्र’, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव-2024’ या विषयावर खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची मुलाखत प्रसारित करण्यात…
मृदा सर्वेक्षण, जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण
मुंबई, दि. 16 :- महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करुन एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेने (ICAR)…
विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, ठाकरेंचं शिंदेंना चॅलेंज
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गटाने आज वरळी डोममध्ये जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. या न्यायालयात अॅड. असीम सरोदे,…
६ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण, १६ तासांनी झुडपात मृतदेह; PM रिपोर्टनंतर धक्कादायक अहवाल, मुदखेडमध्ये संतापाची लाट
नांदेड : नांदेडमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृतदेह घटनेच्या १६ तासानंतर गावाच्या १२ किलोमीटर दूर काटेरी झुडपात आढळला होता. याप्रकरणी आता माहिती…
घटनादुरुस्तीच्या ठरावाचे पुरावे दाखवले, व्हिडीओ लावले, कागदपत्रे मांडली, परबांनी चिरफाड केली
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ ची शिवसेनेची घटनादुरुस्ती अधिकृत मानण्यास नकार देताना बदल केलेली पक्षाची घटना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेली…
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; विधानसभा अध्यक्षांची आजची सुनावणी संपली, सुनावणीत काय घडलं?
मुंबई: राष्ट्रवादीतील फुटीनंतर सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेण्यासाठी सांगितले आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले…