• Sat. Sep 21st, 2024

Month: January 2024

  • Home
  • ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान…

महिला व नवजात शिशु रुग्णालयामुळे मिरजच्या वैभवात भर – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : महिला व नवजात शिशु रूग्णालयामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल. नागरिकांना आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, वीज इत्यादि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‍निधीची…

आयुष्मान भारत मिशनमध्ये दिशादर्शक काम व्हावे – ओमप्रकाश शेटे

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : आयुष्मान भारत मिशन उपक्रमात दिशादर्शक काम व्हावे. याबाबत कोणत्याही तक्रारी येऊ नयेत. योजनेतील त्रुटी दूर करुन सर्वंकष आयुष्मान भारत योजना करण्यावर भर आहे,…

आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी मोहीम राबवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३० : आदिवासींकडे मूलभूत कागदपत्रे असलीच पाहिजेत तसेच त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांनी एकत्र येवुन या कामाला प्राधान्य द्यावे. आदिवासींना मूलभूत कागदपत्रे वितरणासाठी यंत्रणा…

कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा लवकरच निकाल जाहीर करणार

मुंबई दि. 30 : आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस…

महिलांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला; कलाशिक्षकाचे धक्कादायक कृत्य, नागरिकांकडून आरोपीला चोप

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात सुरू असलेल्या खासदार औद्योगिक महोत्सवात महिलांच्या बाथरूममधून आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी एका…

अखेर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा; संजय राऊत म्हणाले…

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब…

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या २०२४-२५ जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य,…

 माजलगाव मतदारसंघातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३० : माजलगाव तालुक्यात राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरविकासाची विविध कामे संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी…

You missed