लोकसभा : मविआ आणि महायुतीला धक्का, दोघांकडूनही राजू शेट्टींना संपर्क, पण ‘त्यांचं ठरलं!’
कोल्हापूर : महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासूनही फारकत घेत, स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असलेल्या राजू शेट्टींना भाजप वरिष्ठांकडून संपर्क करत ऑफर देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः…
जागावाटपापूर्वी दावेदारीचा फड; लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला किती जागा मिळणार याविषयीचा गुंता महायुती आणि महाविकास आघाडीत कायम आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे. आपली जागा पक्की असल्याचेही सांगितले जात असल्याने…
नो नेटवर्क भागात भूमिगत गटार; छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून ६१५ कोटींचा डीपीआर तयार
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये नो नेटवर्क भागात भूमिगत गटार योजना राबवली जाणार आहे. यासाठी महापालिकेने ६१५ कोटींचा डीपीआर तयार केला आहे.
महत्त्वाची बातमी! आता घर खरेदीदारांची फसवणूक थांबणार, महारेराचा नोंदणी क्रमांकाबाबत मोठा निर्णय
MahaRERA News: घर खरेदीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
लॉकडाऊनमध्ये पळून लग्न, दोन वर्षात पत्नीला भररस्त्यात संपवलं, प्रेमाचा अंगावर काटा आणणारा शेवट
परभणी: पतीने भर रस्त्यात आपल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिची हत्या केल्याची भयंकर घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली. गुरुवारी (१८ जानेवारी) सकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडल्याची…
पुण्यात रक्ताचा तुटवडा; रक्तपेढ्यांमध्ये काही दिवसांपुरता साठा शिल्लक, नातेवाइकांची धावपळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात करोनासह सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली असतानाच आता रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये अवघे काही दिवस पुरेल एवढाच साठा…
सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह अज्ञातांनी पुरला, पाय उघडे असल्याने घटना समोर, लातूर हादरलं
लातूर : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. रस्त्याच्या कडेला एका ६ ते ७ वर्षाच्या अनोळखी मुलाला पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाचे पाय खड्याबाहेर उघडेच असल्यामुळे हा प्रकार समोर…
रुबाब पूर्वी होता, आता एकाच सीटवर चौघं दाटीवाटीने बसतात, रोहित पवारांचा निशाणा
जामखेड : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीप्रकरणी आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल ३१ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. हा निकाल आश्चर्यजनक असेल, अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात निर्णय घेतल जाईल, विश्वास शरद…
फार्मसीच्या विद्यार्थ्यांवर ‘संक्रांत’; एकाच विषयात अनेक विद्यार्थी नापास, पाचव्या सत्राचा गोंधळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बीफार्म अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्रातील ‘फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स’ या एकाच विषयात अनेक विद्यार्थी एकाचवेळी अनुत्तीर्ण झाल्याने फार्मसी अभ्यासक्रम वर्तुळात गोंधळ उडाला आहे. शहरातील जवळपास सर्व फार्मसी कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचा…
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना मुलुंडमध्ये घरं मिळणार, परिसराची लोकसंख्या वाढणार
मुंबई : मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरून वाद सुरू असताना आता धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र रहिवाशांच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी मुलुंड परिसरात तब्बल ६४ एकर जमीन…