Maratha Reservation Manoj Jarange Mumbai March LIVE: मराठा आरक्षण मोर्चाचा चौथा दिवस
जरांगेंच्या मोर्चामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल मनोज जरांगेंचा मोर्चा हा पुण्यात प्रवेश करणार, त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत, पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक बंद, नगरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा…
महात्मा गांधींविषयी बदनामीकारक वक्तव्य, संभाजी भिडेंविरोधात फौजदारी तक्रार दाखल
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी फौजदारी तक्रार दाखल करून घेणे योग्य आहे,’…
मनोज जरांगेंना माझा पाठिंबा, मराठा आरक्षणासाठी आहुती देतोय, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगर: मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेली चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने…
रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष…
उद्धव ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये धडाडणार, शिवसैनिकांना लोकसभा निवडणुकीसाठी कानमंत्र देणार
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचं महाअधिवेशन २८ वर्षानंतर नाशिकमध्ये होत आहे. अधिवेशनानंतर होणाऱ्या सभेला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. हायलाइट्स: उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार नाशिकमध्ये सभा शिवसेना…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मीरारोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक, नितेश राणे आज मीरा रोडला जाणार सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र…
पुठ्ठ्याच्या कंपनीत अचानक भीषण आग, सिलेंडरचाही स्फोट, कोट्यवधींचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती
म. टा. वृत्तसेवा, मनमाड: येथील नगरचौकी भागात असलेल्या डीजीआरएस टेक्नोपॅक या पुठ्ठ्याच्या कंपनीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागून कंपनीतील सर्व यंत्रसामग्रीसह कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दहा ते बारा…
राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करणार, १५० प्रश्न तयार, नेमकं काय विचारणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक मागासलेपण तपासण्याच्या उद्देशाने राज्य मागासवर्ग आयोगाने १५४ प्रश्नांची जंत्री तयार केली आहे. त्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकडून माहिती घेण्यात…
आदर्श पतसंस्थेत नवा घोटाळा; चार कोटींचा गैरव्यवहार, शाखा व्यवस्थापकांसह १९ जणांवर गुन्हा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेत पुन्हा एक घोटाळा समोर आला आहे. पतसंस्थेचे सात कर्जदाराकडून कर्जाची रक्कम बाकी असताना, गैरव्यवहार, बनवेगिरी तसेच फसवणूक करण्याच्या उद्देशाने…
शरद मोहोळ खून प्रकरणाचा सूत्रधार गणेश मारणे फरार,पोलिसांकडून शोध सुरु, कोण आहे गणेश मारणे?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याचा शोध घेण्यात शहर पोलिसांना अद्यापही यश येत नाही. मोहोळचा खून झाला त्याच दिवशी मारणेचे…