कायदा-सुव्यवस्था राखू, गरज पडल्यास आंदोलनासाठी विशिष्ट जागा निश्चित करू, सरकारची ग्वाही
मुंबई : लाखोंच्या मोर्चासह मुंबईच्या दिशेने कूच करत असलेले मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली असली तरी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी…
विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल आणि हिरवा ठिपका, जाणून घ्या…
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana: राज्यातील अनेक नागरी भागात ईस्कॉन संस्थांतर्गत असलेल्या अन्नामृत फाऊंडेशन, अक्षयपात्र या संस्थांमार्फत केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीव्दारे तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो.
राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला
Mumbai Fire: मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळच्या एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून खबरदारी म्हणून स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
उदगीर, जळकोट ‘एमआयडीसी’ च्या कामाला गती द्यावी – क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे
मुंबई, 24 :- लातूर जिल्ह्यातील उदगीर व जळकोट तालुक्यात उद्योजकांची जमिनीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या दोन्ही ठिकाणी ‘एमआयडीसी’ निर्मितीसाठीच्या प्रस्तावाला गती द्यावी, असे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे…
मुंबई उपनगर जिल्ह्यात अंतिम मतदार यादीत नवमतदारांची लक्षणीय वाढ
मुंबई, दि. २४ – मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली असल्याची माहिती तेजस समेळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा…
भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय निकाल जाहीर
मुंबई, दि. 24 : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक…
राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी २५०० कोटींच्या रोख्यांचा ३० जानेवारीला लिलाव
मुंबई, दि. 24 :- राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी 11 वर्षे मुदतीच्या 2500 कोटींच्या रोख्यांची विक्री करण्यात येणार असून, या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कामास अर्थपुरवठा करण्यासाठी…
राज्यभरातील शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’
मुंबई, दि. 24 : विद्यार्थ्यांना वाचनाची तसेच लिहिण्याची आवड निर्माण व्हावी, त्यासोबतच महान व्यक्तींची एैतिहासिक कामगिरी कळावी यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात महावाचन उत्सव राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत…
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उद्घाटन
मुंबई, दि. 24 : केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 0 ते 6 महिने वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता यांना घरपोच आहार देण्यात…
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर सादर होणार यंदाचा दिल्लीतील चित्ररथ
मुंबई, दि. २४ : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या चित्ररथ संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…