• Wed. Nov 27th, 2024

    Month: January 2024

    • Home
    • Maratha Reservation Manoj Jarange LIVE: मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार

    Maratha Reservation Manoj Jarange LIVE: मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार

    Monoj Jarange Mumbai March:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात…

    जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे! अपघाताने पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही, हाताने सायकल चालवणारा अवलिया

    म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक: भारतात हाताने सायकल चालवणे हा एक आश्चर्यकारक अनुभव आहे. इथे आल्यावर सायकल चालवून मला खूप आनंद मिळाला. रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्टीफन…

    मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्रीच निघाले नवे अध्यादेश

    नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना मोठ यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलक मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या असून याबाबत मध्यरात्रीच अध्यादेश काढण्यात…

    तर अडीच कोटी मराठ्यांना आरक्षण मिळेल, कोण म्हणतंय मिळत नाही,मी घेतल्याशिवाय राहत नाही: जरांगे

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांनी वाशीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सरकाकडे ४ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जोपर्यंत सगळ्या…

    चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात; मराठा समाज उद्या घेणार फायनल निर्णय, गुलाल उधळण्यासाठी मुंबईतच येणार- जरांगे

    नवी मुंबई: मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या लाखो आंदोलकांचा मोर्चा आज नवी मुंबईतच थांबणार आहे. राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला उद्या सकाळी ११…

    मुलगा हवा होता तिसरीही मुलगीच का झाली? पतीचा संताप, सासरच्यांकडून छळ, विवाहितेची पोलिसात धाव

    परभणी: विवाहितेला दोन मुलीनंतर तिसरीही मुलगी झाली. त्यामुळे नवरा किशोर निर्मळ सह सासरचे सर्वच नाराज झाले. तुला तिसरी ही मुलगी का झाली? आम्हाला मुलगी नको, असे म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून…

    मोहित की निंबाळकर? तिकीट कुणाला? भाजपची डोकेदुखी वाढली, शरद पवार डाव टाकण्याच्या तयारीत

    सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाची २००८ मध्ये निर्मिती झाल्याने सोलापूर जिल्ह्यामधील ४ व सातारा जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस…

    कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन, ‘या’ स्थानकांवर थांबा

    रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब…

    मित्रांसोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थाचा पवना धरणात बुडून मृत्यू

    बंडू येवले, लोणावळा : कॉलेजच्या मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थाचा पवना धरण परिसरातील ठाकुरसाई येथे पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, स्थानिक ग्रामस्थांची सतर्कता आणि धाडसामुळे एका तरुणाला…

    रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होणार; शासनाकडून १०० कोटी रुपये मंजूर, उदय सामंत यांची घोषणा

    रत्नागिरी: दोन दिवसापूर्वी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात चेकअप करून घेतल्यानंतर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत थेट रत्नागिरी येथे मतदारसंघात दाखल झाले आहेत. अनेक कार्यक्रम आणि बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली.…

    You missed