• Tue. Nov 26th, 2024

    Month: January 2024

    • Home
    • लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परिषद उपयुक्त ठरेल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

    मुंबई दि. 28 : विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना परस्पर संवादी चर्चेसाठी सकारात्मक वातावरण राखणे आणि चर्चा, संवादांना प्रोत्साहन देऊन लोकहितासाठी सकारात्मक निर्णय घेणे ही पीठासीन अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी…

    मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ठाणे, दि.२८(जिमाका) :- कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचे गोडवे गाताना रचलेल्या “रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी..! चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी..!! रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर..! येथे अहम् ता द्रवली, झाले…

    पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

    मुंबई, दि. 28 : ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी…

    सलग तिसऱ्यांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान मिळाल्याबद्दल क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून महाराष्ट्र एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे अभिनंदन

    मुंबई, दि. 28 :- प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आले ‘महाराष्ट्र एनसीसी‘ला सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनरचा…

    आठ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण, अॅपमधील अडथळे झाले दूर, पण नागरिक…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अॅपमधील तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. अॅपवर डॅशबोर्डही दिसू लागला आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सर्वेक्षण…

    कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का; तीव्रता ३.१ रिश्टर स्केल, परिसर हादरला

    सातारा: कोयना धरण परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील…

    अजितदादांच्या आमदाराला पर्याय शोधला, शरद पवारांनी डाव टाकला

    रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाने शरद पवार यांनी चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे विद्यमान आमदार शेखर…

    कार घेण्यासाठी मामाकडून पैसे आण; नवविवाहितेचा सतत शारीरिक छळ, पैसे दिल्यानंतरही एके दिवशी…

    पंकज गाडेकर, वाशिम : चारचाकी गाडी घेण्यासाठी मामाकडून पाच लाख रुपये मागणी करणाऱ्या पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वाघजाळी येथे शनिवार काल रोजी सकाळी…

    किल्ले प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि. २८(जि.मा.का) : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किल्ले प्रतापगडाला भेट

    सातारा, दि.२८ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी…

    You missed