• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांची सर्वांगीण जडणघडण होण्यास मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांची सर्वांगीण जडणघडण होण्यास मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा): महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतच होत असते. या बाल महोत्सवाचा बालकांनी आनंद…

    मंत्रिमंडळ निर्णय

    नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मुंबई, दि. ०४ : १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी…

    शेतकरी महिला भगिनींचे देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 4 :- शेतात राबणाऱ्या आपल्या महिला भगिनी राज्य आणि पर्यायाने देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासात अमूल्य असे योगदान देत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी भगिनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून…

    सागरी क्षेत्रातील उद्योजकांनी गुंतवणूक करावी – मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, दि. 4 : राज्यातील सागरी किनारपट्टीच्या बंदरांतून व्यापार आणि आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. या निर्यातीत आणखी वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून यासाठी जलमार्गाशी संबंधित उद्योजक आणि व्यापाऱ्यांना विविध…

    वरळी कोळीवाड्यातील सोयीसुविधांची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 4 : वरळी कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदरे विभाग, मेरिटाइम बोर्ड आदी यंत्रणांमार्फत विकास कामे सुरू आहेत. ही कामे तातडीने आणि दर्जेदाररित्या पूर्ण करावीत, असे…

    मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून सुरु होणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

    अमरावती, दि. 4 (जिमाका): रिध्दपूर येथे येत्या जूनपासून सुरु होणाऱ्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने करावयाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील…

    बालगृहांकडून अनाथ मुलांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    नाशिक, दि. 4 जानेवारी, 2024, (जिमाका वृत्तसेवा) :- अनाथ झालेले, एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेले किंवा नैसर्गिक आपत्तीत हरवलेले अशा मुलांचे पुनर्वसन निरीक्षण व बालगृहात होत असते. परिस्थितीने पोरकं केल्यानंतर बालगृहांसारख्या…

    तृतीयपंथीयांच्या वेशात सहा जण शिरले, पुण्यातून निघालेल्या ट्रेनमध्ये दीड तास लुटीचा थरार

    नागपूर : हिजड्यांच्या वेशात आलेल्या ६ जणांनी पुणे हटिया गाडीत प्रवाशांना लुटले. दहा जणांना बेदम मारहाण करून लुबाडल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. एका महिलेने पैसे नसल्याचे सांगितल्याने तिच्या एक…

    राजू शेट्टींना विरोध, जिल्हाप्रमुखाची ‘मातोश्री’कडून उचलबांगडी; मुरलीधर जाधवांवर ठाकरेंची कारवाई

    Kolhapur Muralidhar Jadhav: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात सोबत गेल्याने या जागेवर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सध्या सुरू होती.

    गोव्याला जाणारी बस रद्द, ग्राहक मंचाचा रेडबसला दणका, प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

    अहमदनगर : अहमदनगर वरून गोव्याला जाणारी बस ऐनवेळी रद्द झाल्याची वेळेवर माहिती न दिल्याने रेड बस या खासगी कंपनीला प्रवाशाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश अहमदनगर जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत.…

    You missed