• Thu. Jul 9th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • सर्वांना अभिमान वाटेल, असे प्रेरणास्थळ निर्माण करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

    सर्वांना अभिमान वाटेल, असे प्रेरणास्थळ निर्माण करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

    अमरावती, दि. 4 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. सर्वांना अभिमान वाटेल, असे जिल्ह्याचे हृदयस्थळ असलेल्या मालटेकडी येथे ‘शिवसृष्टी’च्या रुपाने प्रेरणास्थळ निर्माण करा,…

    सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

    नाशिक, दिनांक: 4 (जिमाका वृत्तसेवा): समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श…

    संकल्प यात्रा, लोकांमध्ये विकसित भारत @२०४७ चे उद्दिष्ट साध्य करू शकत असल्याचा विश्वास निर्माण करेल – प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा

    मुंबई, 4 जानेवारी 2024 : पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनी आज मुंबईत गोरेगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रा माहिती, शिक्षण आणि संपर्क (आयईसी) कार्यक्रमाला भेट दिली. या कार्यक्रमात…

    विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग गरजेचा

    विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांचे प्रतिपादन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागात शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत श्री. मिश्रा यांनी साधला संवाद भारत सन २०४७…

    सातारा जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता अभियान मिशन मोडवर राबवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

    सातारा दि. 04 (जि.मा.का) :- गावठाणाच्या बाहेर, ग्रामीण मार्ग, इतर मार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, राष्ट्रीय मार्गावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यात यावे. कचरा अणि प्लास्टिक टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कठोर…

    आदिवासी व सर्वसाधारण क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

    अमरावती, दि. 4 (जिमाका): आदिवासी घटक योजनेंतर्गत जिल्हा परिषद, विद्युत विभाग, बांधकाम विभाग, महिला व बाल कल्याण विभाग यांनी सन 2022-23 मधील आदिवासी क्षेत्रातील विकास कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश…

    दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

    मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर, २०२३ व ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट व मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतील दुय्यम निबंधक…

    महिला सशक्तीकरणासाठी अभिनव उपक्रमांना प्रोत्साहन द्या – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

    अमरावती, दि. 4 (जिमाका): मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहाय्यता महिला बचत गटांच्या उत्पादनाला ‘मेळघाट हाट’ विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना…

    मोबाईलवर फोन आला; तरुण बोलत बोलत घराबाहेर पडला, मात्र नंतर परतलाच नाही, काय घडलं?

    Jalna News: जालन्यातील अंबडमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा तरुण घरातून फोनवर बोलत बोलत बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर पुन्हा घरी आलाच नाही. त्यानंतर घरा जवळ…

    थंडी पळाली, शुक्रवारी पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूरडिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली थंडी शहराच्या वातावरणातून गायब झाली आहे. गेल्या दोन दिवसांत रात्री व पहाटेच्या सुमारास थोडीफार थंडीची चाहूल लागत होती. मात्र, आता शुक्रवारी पावसाचा अंदाज असल्याने…

    You missed