गँगस्टर शरद मोहोळची हत्या, बॉडी ससूनमध्ये दाखल, रुग्णालयाबाहेर चारशे-पाचशे जणांचा जमाव
पुणे : कुख्यात गुंड आणि दहशतवादी कातिल सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी शरद मोहोळ याचा खून झाला. पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा भागात त्याच्यावर दुपारी दीड वाजताच्या सुमारास गोळीबार झाला होता. उपचारादरम्यान…
गुप्त माहितीच्या आधारे घरात पोलिसांची धाड; दोघांना पकडलं, हिंगोलीत नेमकं काय घडलं?
हिंगोली: शहरातील बनसोंड भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ५ जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून एका घरावर छापा टाकला. यात तब्बल ४.७२ लाख रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त करण्यात…
निवडून येणाऱ्याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आलंय अन्…; अजित पवारांचा प्रथमच सुप्रिया सुळेंवर निशाणा
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रथमच त्यांचे बंधू अजित पवार यांनी टीका केली आहे. निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून…
रोहित यातून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, आपलेच ‘घरभेदी’ यात सामील हे वाईट : जितेंद्र आव्हाड
ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार या सर्व गोष्टीतून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, असं म्हटलं आहे. शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने उभं राहिल्याचं हे फळ असल्याचं…
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र, वंचित, गरजूपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री…
राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले काळारामाचे दर्शन
नाशिक, दि. ५ जानेवारी, २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर राज्यपाल श्री बैस. यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व…
ब्रेकिंग! आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड; ६ ठिकाणी तपास सुरू
राष्ट्रवादीच्या सरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीनं छापा टाकला आहे. एकूण सहा ठिकाणी ईडीचा तपास सुरू आहे. अद्याप तरी ईडीनं याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.५: वैद्यकीय उपचारांद्वारे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कंत्राटी डॉक्टर करीत असलेले कार्य महत्त्वाचे असून वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा; त्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात…
शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक 1. अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (राष्ट्रस्तरीय) 1,00,000/- (रुपये एक लाख रोख) (मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक) 2. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व…
भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहीम
मुंबई, दि. ५: भटके – विमुक्त समाजाच्या उत्थानासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका हा मुलभूत दस्ताऐवज आहे. त्यामुळे राज्यातील भटके – विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या…