• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • अजित पवार किंग की किंगमेकर? शिंदे अपात्र ठरल्यास काय असेल नंबरगेम? जाणून घ्या समीकरण

    अजित पवार किंग की किंगमेकर? शिंदे अपात्र ठरल्यास काय असेल नंबरगेम? जाणून घ्या समीकरण

    आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज सुनावण्यात येईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देतील. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र मुंबई, दि. १० : कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल…

    आमदार अपात्रतेचा निकाल लावण्यात वेळकाढूपणा झाला हे देशानं पाहिलं : अंबादास दानवे

    Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालापूर्वी अंबादास दानवेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. निकाल द्यायला किती वेळकाढूपणा झाला हे राज्यासह देशानं पाहिल्याचं ते म्हणाले.

    हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

    हिंगोली, (जिमाका) दि. 10 : हिंगोली जिल्ह्यातील विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना 2024-25 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 167 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास…

    निकालाआधी केंद्रीय मंत्री फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण, बाळासाहेब भवनाची सुरक्षा वाढवली

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे साधारण साडेचारच्या सुमारास विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालवाचनाला सुरुवात करतील. राहुल नार्वेकर यांच्यासमोर एकूण सहा याचिकांवर सुनावणी झाली होती. या सहा याचिकांचे मिळून एकूण १२०० पानांचा…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे नवीन कार्यालय कार्यान्वित

    मुंबई, दि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001’ येथे कार्यान्वित करण्यात…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

    पुणे, दि.१०: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती…

    सबका साथ सबका विश्वास या संकल्पनेतून रामराज्य स्थापन करायचे आहे- अनुरागसिंह ठाकुर

    ठाणे: भारताचा अमृतकाळातून स्वर्णिम काळाकडे प्रवेश सुरू आहे, सोबतच विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे.…

    सांस्कृतिक विशेष लेख : लातूरची येळवस… अन “वलग्या वलग्या सालम पलग्या”

    लातूर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उद्या गुरुवारी , दि. 11 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते… तशी शेताशेतात माणसाची, भरती येते… कोणत्याही पुरानात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो…

    लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा धोक्यात?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेशांवरून महायुतीत आतापासूनच बेबनाव सुरू…