प्रत्यारोपणासाठी गळून गेली धर्माची बंधने…हिंदू आणि मुस्लिमांमध्ये झाले एकमेकांच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण
मुंबई : एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचा धर्म, जात आड येऊ नये, असे म्हणतात. याचेच प्रत्यंतर नुकतेच मुंबईत बघायला मिळाले आहे. एका हिंदू आईने आपला मुलाचा जीव वाचवण्यासाठी मुस्लिम रुग्णाला मूत्रपिंड…
आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात, दानवेंचा शिंदेंना टोला
Ambadas Danve : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
देसाई जोडगोळीचा निष्काळजीपणा पक्षाला भोवला? नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटात धुसफूस
मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. यावेळी नार्वेकर यांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निवाडा दिला. हा निकाल देताना राहुल नार्वेकर…
लोकसभेपूर्वी काँग्रेसला धक्का,माजी खासदारांची कन्या भाजपच्या वाटेवर, रावेरचं समीकरण बदलणार
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : महाविकास आघाडीत ’रावेर’ च्या जागेसाठी आग्रह धरणारे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची…
‘सुंदर शाळा’ मुंबईतही; या शाळांना २१ लाखांचे बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी, कुठे कराल नोंदणी?
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे राज्यात सुरू झालेले अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मुंबईतही राबवले जाणार आहे. पालिका…
कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….
चंद्रपूर: नुकताच चंद्रपुरामध्ये कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवातून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असा कांगावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासन टोकाचे उदासीन असल्याचं शेतकऱ्यांनी शेअर केलेल्या…
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा महत्त्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज
पुणे दि.११: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा अतिशय महत्त्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी केले…
मंत्रिपद, सत्ता मिळवण्यासाठी फक्त अजितदादांचं वय योग्य असतं, बाकी सगळे…. रोहित पवारांचा टोला
पुणे: सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी फक्त अजित पवार यांचेच वय योग्य आहे. त्यांच्यापेक्षा लहान नेते हे बच्चे, तर त्यांच्याहून वयाने मोठे नेते हे ज्येष्ठ ठरतात. केवळ अजित पवार यांचेच…
ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली असून फसवणुकीचा हा प्रकार…
कोकणातील लोरे गावच्या सुपुत्राची कला पोहोचणार अयोध्येत; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान लाईव्ह पेंटिंग
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील लोरे गावचे भूषण चित्रकार शैलेश मनोहर गुरव अयोध्येतील परिक्रमा मार्गावर अमृतकाळात लाईव्ह पेंटिंग करणार आहे. अयोध्येतील श्रीराममंदिरात या कलाकृती संग्रहित करण्यात येतील. भारतभरातून निवड झालेल्या २० कलाकारांमध्ये…