नोकराची पैशासाठी भलतीच शक्कल; मालकाच्या मुलाचा अपहरणाचा कट, मात्र ‘असा’ फसला डाव
सोलापूर: शहरातील एका औषध होलसेल विक्री दुकानात काम करणाऱ्या नोकराने झटपट पैशासाठी भलतीच शक्कल लढवली. प्रणव श्याम ठाकूरदास (२६ रा. बालाजी मंदिर जवळ, चौपाड उत्तर कसबा) हा बाहेती यांच्या मेडिकल…
अशीही एक श्रद्धा! महिला साई भक्ताचं साई चरणी मोठं दान; स्वतःच फ्लॅटच साई संस्थानला दान
शिर्डी: सबका मालिक एक आणि श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात देश विदेशातील साई भक्त भरभरुन दान करतात. शुक्रवारी छतीसगड येथील साईभक्ताने साईबाबा संस्थानला स्वतःचा १८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट…
लातुरात मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्यांची आत्महत्या; चिट्ठी लिहिली, मोबाईलवर स्टेट्सही ठेवले
Latur News: लातूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वसतीगृहात एका विद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना राज्यपालांचे अभिवादन
मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँ साहेब तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज शुक्रवार (दि. १२) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमांना…
राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्री आदिती तटकरे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी विनम्र अभिवादन केले. आज मंत्रालयात…
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप
मुंबई. दि. १२ : अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत…
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २० जानेवारीला मुंबईत आयोजन
मुंबई, दि. १२ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व गुलमोहर स्वयंसेवी संस्था तसेच महिला व बाल संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २०…
Mumbai Airport: मुंबई विमानतळावर विक्रमी ४८ लाख प्रवासी; मासिक प्रवासीसंख्येचा विक्रम डिसेंबरमध्ये मोडीत
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिसेंबर महिन्यात विक्रमी ४८.८० लाख प्रवासीसंख्या हाताळली. एका महिन्यात या विमानतळावरून इतक्या प्रवाशांनी ये-जा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याखेरीज करोनापूर्व काळातील…
राष्ट्रीय हिताला प्राधान्य देण्याचे राज्यपाल रमेश बैस यांचे माध्यमांना आवाहन
मुंबई, दि. १२ : ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा भाग म्हणून विविध राज्यांमधील माध्यम प्रतिनिधींसाठी महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ओडिशा आणि उत्तराखंड राज्यांमधील पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. ११)…
स्वच्छ सर्वेक्षण २०२३: नाशिकची १६व्या स्थानावर झेप, पहिल्या दहात येण्याचे स्वप्न मात्र भंगले
Nashik News: स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणाच्या क्रमवारीत नाशिकची क्रमवारी सुधारली असून, नाशिकला १६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.