• Thu. Jul 9th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • सुधाकर बडगुजरांची आज ACBकडून चौकशी; नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात कार्यवाही

    सुधाकर बडगुजरांची आज ACBकडून चौकशी; नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात कार्यवाही

    Sudhakar Badgujar ACB Enquiry: नाशिक महापालिकेतील अपहारसंदर्भात सुधाकर बडगुजर यांची आज, शुक्रवारी (दि. २२) एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात येणार आहे.

    रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदी प्रकरण,आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाची चौकशी, गुन्हा दाखल

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: करोनाकाळातील रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरेदीतील घोटाळा आरोपप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीचा फास आवळला आहे. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय…

    निष्काळजीपणाचा कळस! महापालिकेची महत्त्वाची कागदपत्रे रस्त्यावर, नागरिक संतप्त

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: महापालिकेची काही कागदपत्रे शहरातील बुनकर बाजारात गोणीत बेवारस पद्धतीने आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २०) सकाळी समोर आला. तीन गोण्यांमध्ये भरलेली ही कागदपत्रे नागरिकांना सापडली.…

    देशात कोरोनाचे कमबॅक, यंत्रणा अलर्ट मोडवर, आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: तब्बल दीड वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर करोनाने देशात कमबॅक केले असून, केरळमध्ये पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून,…

    लोणावळ्यात दारूच्या गोडाऊनला भीषण आग, शेजारी हॉस्पिटल असल्याने अग्निशामक दलाची सतर्कता

    पुणे (लोणावळा) : लोणावळा शहरातून एका धक्कदायक घटना समोर आली आहे. नीलकमल थीएटरसमोर असलेल्या एका दारुचा साठा असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच धावपळ उडाली होती.…

    अक्‍कलकोटमध्ये उभी राहणार स्वामी समर्थांची १०८ फूट उंच भव्‍य मूर्ती, ४२ एकरात साकारला जाणार प्रकल्प

    अक्कलकोट : श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले.…

    तुमच्या मनात खंत पण OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

    जालना : राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात येत असताना ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.विशेष म्हणजे हे उपोषण स्थळ मनोज…

    ‘सोलर’ स्फोटातील मृतांवर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश अन् हंबरडा

    म. टा. प्रतिनिधी, नागपूरबाजारगाव येथील सोलर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडमध्ये रविवारी झालेल्या भीषण स्फोटात नऊ श्रमिकांचा मृत्यू झाला होता. छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेल्या मृतांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवून गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात येथील…

    ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला गेल्यास कारवाई करु, शेतीसाठी वापर करा, नांदेड पोलिसांच्या नोटिसा

    नांदेड : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर रोजी संपत आहे. २४ डिसेंबर नंतर जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत…

    भाजपकडे लोकसभेला २ आणि विधानसभेला १० जागा मागणार, शिर्डीतून मी स्वत: लढणार : रामदास आठवले

    Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Dec 2023, 9:16 pm Follow Subscribe यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी खासदारांचं निलंबन, रामलल्ला…

    You missed