स्वत:ला वाचवू शकत असाल तर वाचवा, खासदार हेमंत पाटील यांना खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी
गजानन पवार, हिंगोली : हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांना फोनद्वारे खलिस्तानी दहशतवदी पन्नू याने लंडनमधून धमकी दिली आहे. तसेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कार्यक्रमात हल्ला करण्याची धमकी…
स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २३ : स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य शासनाच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे…
अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील; प्रताप चिखलीकरांचा खळबळजनक दावा
नांदेड: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.…
वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाला गती; दुसऱ्या टप्प्यासाठी ४ कंत्राटदारांची नियुक्ती, प्रकल्प कधी पूर्ण होणार?
मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाचा (कोस्टल रोड) मरीन ड्राइव्ह ते वरळी हा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला असताना वर्सोवा ते दहिसर या सुमारे १८.४७ किमीच्या…
महापुरुषांच्या फलकाचा वाद विकोपाला, गडचिरोलीतील ५६ दलित कुटुंबांवर गाव सोडण्याची वेळ
Gadchiroli News: दलित, इतर मागास प्रवर्गातील कुटुंब वर्षानुवर्षे या गावात गुण्यागोंविदाने राहत होती. महापुरुषांच्या नावाच्या फलकाच्या वादाने हे गाव सध्या चर्चेत आहे. वर्षभरापासून येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरून वाद धुमसत आहे.
घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीने मारहाण करून पतीचा खून केला. ही घटना १८ डिसेंबर रोजी मध्यरात्री भारतमाता नगर, दिघी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी…
पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! प्राचीन काळातील जुनी नाणी, मुद्रा अन् चलन पाहता येणार, कुठे अन् कधी? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्राचीन साम्राज्य, राजवटींसह स्वातंत्र्यपूर्व काळातील नाणी, चलन, धातूंच्या मुद्रा, परदेशातील चलने, राजघराण्यांच्या मुद्रा आदींचा दुर्मीळ ठेवा पुणेकरांना पाहता येणार आहे. निमित्त आहे, ‘कॉइनेक्स’ प्रदर्शनाचे…कर्वे रस्त्यावरील…
मुंबईतील व्यावसायिकाचे महिलेसोबत अनैतिक संबध, महिलेच्या नातेवाईकाने व्यावसायिकाला संपवलं, आरोपींना अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अनैतिक संबंधांतून नात्यातील महिलेला त्रास दिल्याने मुंबईतील व्यावसायिकाचा खून करून मृतदेह मुळशी परिसरात फेकून दिल्याचे समोर आले आहे. मृतदेह फेकल्यानंतर गोव्याला पळून जाण्याच्या मार्गावर असताना खंडणीविरोधी…
नागपूरच्या निकालाने नाशिक बँक घोटाळाप्रकरणात अडकलेल्यांना धडकी, अडचणी वाढण्याची शक्यता
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा कारावास आणि साडेबारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा…
मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे दि.२३ – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा…