• Thu. Jul 9th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • महाराष्ट्रात दीड वर्षात विकासाचा कायापालट – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

    महाराष्ट्रात दीड वर्षात विकासाचा कायापालट – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

    कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागात आधुनिकता आणली, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली, नोकर भरतीचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत विकासाचा…

    नाताळ, नववर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    मुंबई, दि. २४ – राज्यपाल रमेश बैस यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो.…

    मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

    मुंबई, दि. २४ : आपली पुढची पिढी सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला ड्रग्ज विरोधात मोठा लढा लढावा लागेल. आपल्याला मुंबईला ड्रग्जच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर काढायचे आहे. म्हणूनच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’…

    मुंबईत गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू तिघे जखमी, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली, शोध सुरु

    मुंबई : मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाली आहेत. ही घटना घडल्यानं परिसरात…

    नववर्ष स्वागताला भंडारदऱ्याला जाताय, पोलिस वनविभागाच्या सूचना जारी, जाणून घ्या

    अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस व वन विभाग यांनी…

    मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ३५ तासांनी सुरळीत, पोलिसांची एक आयडिया यशस्वी

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 24 Dec 2023, 3:14 pm Follow Subscribe Mumbai Pune Express Way : रायगड वाहतूक पोलिसांना अखेर बोरघाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आलं…

    सलीम कुत्ता कुणाच्या सहीवर पॅरोलबाहेर आला? तेव्हा गृहमंत्री कोण होतं? राऊतांचा भाजपला सवाल

    नाशिक : सलीम कुत्ता पार्टी प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. याच प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार करताना…

    स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २४ – विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात…

    वर्षानुवर्षे टिकतील अशी विकासकामे करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    बारामती, दि. २४ : नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेली विकासकामे आगामी १०० वर्ष टिकतील, त्यांची कमीकमीत देखभाल दुरुस्ती करावी लागेल अशा दर्जाची करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पशुधनाच्या नुकसान भरपाईचे धनादेश वितरित

    बारामती, दि.२४- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाळीव पशुधन नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. वनविभागाच्यावतीने विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित धनादेश…

    You missed