विभागीय आयुक्तालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
अमरावती, दि. २७: देशाचे माजी कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी…
डिजिटल युगाशी संबंध नसलेला वयस्कर नेता, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर बोचरा प्रतिहल्ला
जुन्नर,पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.…
डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. २७: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळील प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…
Corona Update: नाशकात करोनाचा पुन्हा शिरकाव, महिला पॉझिटीव्ह आल्याने खळबळ
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला करोना संशयित आढळल्याने तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सिन्नर व दोडी येथून दोन रुग्ण दाखल झाले आहेत. मात्र, महिलेचा करोना व्हेरिऐंट…
अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले
मावळ, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया…
लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: छगन भुजबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे. ‘शिवसेना शिंदे गटाचे जेवढे आमदार महायुतीत…
पुण्यात अजित पवार गटाविरुद्ध शिंदे गट-भाजपचे सदस्य एकटवले, ‘या’ कारणावरुन पडली वादाची ठिणगी
पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप…
मिरजचे माजी आमदार शरद पाटील यांचं निधन, प्रकाश जावडेकरांचा पराभव करत ठरलेले जाएंट किलर
सांगली : जनता दल निधर्मी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांचं निधन झालं आहे. प्रा. शरद पाटील यांनी गेल्या ५५ वर्षांमध्ये सामाजिक, राजकीय…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
कुजलेल्या माशांमुळे दोघांनी गमावला जीव, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील घटना, नेमकं काय घडलं?
Mumbai News: मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागल. मासेमारी करुन परतलेल्या बोटीतील शीतपेटीतून मासे काढत असताना गॅसमुळे गुदमरुन दोघांचा मृत्यू झााला तर अन्य चौघांवर उपचार चालू आहेत