मुंबई-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरने लागोपाठ दिली ५ वाहनांना धडक
पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळील भूमकर पुल इथे एका कंटेनरने ५ वाहनांना जोरदार धडक दिली. यात ४ जण जखमी झाले असून सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी…
बारामतीत लोकसभेला पवार विरुद्ध पवार सामना होईल का? शरद पवारांचं ‘लोकशाही’वादी उत्तर
पुणे : अजित पवार यांनी लोकसभेच्या ४ जागा लढविणार असल्याचं जाहीर करतानाच बारामतीच्या जागेवर दावा सांगितला. त्याचवेळी बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार…
तीन पक्षांचा सुखाचा संसार सुरु झालाय,लोकसभेला ४५ जागा जिंकणार, शंभूराज देसाईंचा दावा
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार…
सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी, हे महादेवा मला मंत्री करा : भरतशेठ गोगावले
हडपसर : अजून मी मंत्री झालो नाही. परंतु, आता प्रभू श्री रामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले आहे. मला असे वाटते मी मंत्री होईल अशी अशा आहे. इथल्या महंमदवाडीचे आता महादेववाडी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मुंबईतील धारावी आणि डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
संपूर्ण स्वच्छता मोहिमेची ‘प्रमाणित कार्यपद्धती’ तयार यापुढे दर शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे, सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता होणार मुंबई, दि. २ – स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबईसाठी बृहन्मुंबई…
आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार
मुंबई, दि. 02 – रब्बी हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीकविमा येत्या 4 व 5 डिसेंबर, 2023 रोजी भरता येणार आहे. या पिकांचा विमा भरण्याची…
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. २: राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५…
शहराची सुंदरता व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे योगदान महत्त्वपूर्ण – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि.2 : नियमित स्वच्छता व शहर सुशोभीकरणाच्या माध्यमातून शहराचे रूप बदलत असते. त्याकरिता शहराच्या सुंदरतेत व स्वच्छतेमध्ये नागरिकांचे श्रम आणि त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य…
पर्यावरण आणि वनांचे महत्त्व समजण्यासाठी ‘ताडोबा’ हे चालतेबोलते विद्यापीठ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 2 : आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पर्यटन नकाशामध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे, ही जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. पर्यावरण तसेच वनांचे महत्त्व समजण्यासाठी ताडोबा पर्यटन ही महत्वाची बाब झाली…
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री ४ डिसेंबर रोजी करणार अनावरण
नवी दिल्ली, 2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून संध्याकाळी 4.15 वाजता सिंधुदुर्गला पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग…