• Tue. Jul 7th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा…

    महिला ट्रेनमधून उतरली; एकटीच घरी निघाली, फोनवर बोलत असल्याने गाफील राहिली अन् नको ते घडून बसलं

    Thane News: टिटवाळ्यात व्यक्तीने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. निशांत चव्हाण असं या व्यक्तीचे नाव आहे.

    थेट राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना धमकीचे फोन, पोलिसांकडून गंभीर दखल, लवकरच कारवाई

    नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली सुरक्षा वाढवण्याची…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आयुक्त अभिमन्यू काळे यांची मुलाखत

    मुंबई, दि. १४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘अन्न व औषध प्रशासन विभागाच्या योजना आणि उपक्रम’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू…

    पप्पा, आता मला छळ असह्य होत आहे, वडिलांना इतकं बोलून उच्चशिक्षित लेकीचं सासरी टोकाचं पाऊल

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘पप्पा, माझे पती, सासू व त्यांचे नातेवाइक माझा शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. मला छळ असह्य झाला आहे, मी आता जगू शकत नाही’, अशा आशयाचा वडिलांना…

    बांधकामाच्या ठिकाणी खेळत होता, तेवढ्यात छातीत लोखंडी आसारी, ९ वर्षाच्या पोराने जीव गमावला

    जळगाव: एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९,…

    माधुरी वहिनींना मंत्रिपद नाही, मलाही हुलकावणी, दोघंही नाराज, ठाकरे गटाच्या माजी आमदाराची खंत

    पुणे : शिवसेनेचे कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी उघड इच्छा बोलून दाखवली. सोबत मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी…

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    नागपूर, दि. १४: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तर संजय…

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

    मुंबई, दि. १४ : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनात अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी त्यांच्या प्रतिमेस…

    पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    मुंबई, दि. १४ : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेस…

    You missed