वैद्यकीय मदत वंचित घटकापर्यंत पोहोचवावी – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 16 :- आरोग्य, सामाजिक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना अल्फा कम्युनिकेशनतर्फे अल्फा अवॉर्ड 2023 पुरस्कार देण्यात येतात. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित सोहळ्यास उद्योगमंत्री…
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे शिवडीत २५ नोव्हेंबरला आयोजन
मुंबई, दि. १६ : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयामार्फत शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे महानगरपालिका शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार
मुंबई, दि. 16 : मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या…
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन
यवतमाळ,दि 16 जिमाका) : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने…
शुक्रवारी मध्यरात्री होणार उल्का वर्षाव; जाणून घ्या अचूक वेळ
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरयंदा खगोलप्रेमींना निसर्गाची आतिषबाजी अनुभवता येणार आहे. शुक्रवार, १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या पहाटेपर्यंत पूर्वोत्तर दिशेला सिंह राशीतून उल्का वर्षाव होणार आहे. महात्मा गांधी मिशनच्या एपीजे…
निवडणूक आयोग भाजपच्या खिशात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी शाहांवर कारवाई करण्याची मागणी
नागपूर: राज्य सरकारमध्ये थोडीशी लाज लज्जा असेल तर अधिवेशनापूर्वी केलेल्या घोषणांची पूर्तता करून शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना दिला. कर्ज वेळेत…
रात्री कंपनीत वावर; सकाळी परिसर पिंजून काढला, तरीही ठावठिकाणा नाही, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?
कल्याण: कल्याणजवळील वरप गावांमधील टाटा कंपनीमध्ये काल रात्री एक ते दीडच्या सुमारास बिबट्या वावर असल्याचे कंपनीच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून याबाबत कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून वन विभाग अधिकाऱ्याला माहिती देण्यात…
कुटुंब कार्यक्रमासाठी बाहेर निघाले; अचानक बिबट्याची दुचाकीवर झेप, पत्नीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
पुणे: आंबेगाव तालुक्यातील पेठ येथून चांडोली येथे चुलत भावाच्या वडिलांच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमाला दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने या परिसरात बिबट्याची दहशत असल्याचे…
सरकारकडून ५० दिवसांच्या मुदतीनंतरही धनगर आरक्षणाबाबत हालचाल नाही; तरुण आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन
बुलढाणा: धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सर्वजण लोकशाही मार्गाने विविध स्वरूपाचे आंदोलन करीत आहोत. मात्र, आमची मागणी अजूनही मंजूर झालेली नाही. सरकारने ५० दिवसांचा वेळ घेऊन…
शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. राज्यात सत्ता अबाधित ठेवणे…