• Sun. Jul 5th, 2026

    Month: November 2023

    • Home
    • भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन

    भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन

    मुंबई, दि. १७ :- भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०२३-२०२४ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी जी २० :…

    महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.५० टक्के दराने परतफेड

    मुंबई, दि. १७ : राज्य शासनामार्फत ९.५०% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२३ अदत्त शिल्लक रकमेची दि. १७ डिसेंबर, २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १८ डिसेंबर, २०२३ रोजी सममूल्याने परतफेड…

    पीक विमा अग्रीम, रब्बी हंगाम ते वाशिममधील बॅरेजला मंजुरी, मंत्रिमंडळात मोठे निर्णय

    मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप…

    एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं टायमिंग साधलं, बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं सुरु असलेल्या योजनेला मुदतवाढ, निधीही वाढवला

    मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढविण्याचा तसेच बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता…

    दारू प्यायल्यानंतर नेहमी चॉकलेट खायचे, ही सवयच जीवावर बेतली, जे खाल्लं ते काय होतं?

    रत्नागिरी: दारू पिण्याचे व्यसन अनेकदा जीवावरती बेतते असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात घडला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. याच…

    मंत्रिमंडळ निर्णय

    राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

    अन्यथा छगन भुजबळ यांची हकालपट्टी करावी, संभाजीराजेंची मागणी तर जरांगेंचंही प्रत्युत्तर

    Sambhajiraje Chhatrapati : मंत्री छगन भुजबळ यांनी जालन्यातील धाईत नगर येथील सभेत केलेल्या आक्रमक भाषणानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला प्रश्न विचारत भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

    धुळ्यात पंडीत प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत चोरट्यांची दिवाळी; तिघांना शिताफीने अटक

    धुळे: शिवमहापुराण कथेत लाखोंच्या संख्येने भाविकांच्या गर्दीत संधीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या तीन पाकीटमार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून पाकीटे आणि मोबाईल जप्त…

    लाठीचार्जनंतर शूर सरदार घरी जाऊन झोपलेले, राजेश टोपे रोहित पवारांनी माघारी आणलं: छगन भुजबळ

    Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत १ सप्टेंबरला काय घडलेलं हे छगन भुजबळ यांनी धाईत नगर येथील सभेत सांगितलं आहे. पोलिसांवर तयारीकरुन दगडफेक झाल्याचं भुजबळ म्हणाले.

    आमदारांना, मंत्र्यांना गावबंदी करता,महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? छगन भुजबळ

    जालना : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे पार पडली. यावेळी एल्गार सभेचे आयोजक छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल…

    You missed