उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी विकासकामांना गती देण्याचे निर्देश
बारामती, दि. २६ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करून ही कामे गतीने व दर्जेदार करण्याचे निर्देश…
२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना
मुंबई दि. २६ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चा शुभारंभ
बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ मधील अर्धमॅरेथॉन स्पर्धेला विद्या प्रतिष्ठानच्या बायोटेक्नोलॉजी मैदान येथे हिरवी झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी…
संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन
बारामती, दि.२६ : संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या…
‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून…
राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा
नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी…
भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : भारतीय संविधानामुळेच माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी…
भारताचे संविधान जगातील अनेक देशांना मार्गदर्शक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, दि. २६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान हे जगातील अनेक नवनिर्मित देशांना आपल्या संविधान निर्मितीमध्ये मार्गदर्शक ठरले आहे. संविधान दिन साजरा करण्याबरोबरच संविधानाबद्दल जागरूकता निर्माण…
संविधान दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन
सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून…
संविधान दिन: राज्यपालांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन
मुंबई, दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. दरवर्षी दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान…