• Sat. Sep 21st, 2024

Month: November 2023

  • Home
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

ठाणे, दि.30(जिमाका) :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत विकसित राष्ट्र निश्चित बनणार, यामध्ये कुठलीही शंका नाही. या देशातील युवकांनासुध्दा हे मान्य आहे, असे प्रतिपादन…

जायकवाडी फ्लोटिंग सोलारसह कन्व्हेन्शन सेंटर,ओव्हर ब्रीजच्या कामास गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलार, डीएमआयसीमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रीज या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन, या विकासकामांना…

नेपाळमधील १६ पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 30 : नेपाळमधील माधेश, टेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील…

ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३० : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या…

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरियंस सेंटर उभारणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करु मुंबई, दि. ३० :- मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जिवंत माणसे हे खरे…

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जिमाका) : मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत…

प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ उपयुक्त ठरणार – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि.30 (जिमाका) :- केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ वंचित राहिलेल्यांना त्यांच्या घराजवळच मिळावा, यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु केली आहे. प्रत्येक वंचितास शासकीय योजनांचा…

गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 :- सध्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक माध्यमातून रसिक श्रोत्यांचे मनोरंजन होत असले तरीही गीत रामायणाचा गोडवा अजूनही कायम आहे. हा गोडवा यापुढेही कायम राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री…

नाका कामगारांच्या कौशल्य विकासासाठी ४ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ३० : बांधकामाची आधुनिक पद्धती लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगर येथील ७ हजार ५०० नाका कामगारांना पूर्वज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम टप्प्यात चार कोटी ८५ लाख रुपयांची…

कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे आंदोलन मागे

मुंबई, दि. 30: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिका-यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केले होते. याबाबत…

You missed