• Mon. Nov 25th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • Mumbai Local: लोकलचा विशेष ब्लॉक पथ्यावर, प्रवाशांची मेट्रोला पसंती, कोट्यवधींचा प्रवास

    Mumbai Local: लोकलचा विशेष ब्लॉक पथ्यावर, प्रवाशांची मेट्रोला पसंती, कोट्यवधींचा प्रवास

    मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांवरील प्रवाशांचा आकडा वाढला.…

    सरकारला दिलेल्या वेळेत मराठा आरक्षण न मिळाल्यास मुंबई जाम करणार, मनोज जरांगेंचा इशारा

    जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलं आहे. मराठामराठा समाजाला कुणबी ओबीसीची प्रमाणपत्रं देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी २०२४…

    पुणे-नागपूर विशेष रेल्वे सोडणार, मध्य रेल्वेचा निर्णय; प्रवाशांची दिवाळी गोड होणार

    नागपूर : दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे – नागपूर दरम्यान येत्या ५ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नोकरी तसेच शिक्षणाच्या निमित्ताने…

    एसटी सेवेबाबत अपडेट, प्रवाशांना मोठा दिलासा, सेवा कधी पूर्ववत होणार, जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मराठा समाजाचे आंदोलन मागे घेतल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शुक्रवारी सकाळपासून सर्व मार्गावरील बस सेवा सुरळित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गुरूवारी रात्रीपासूनच इतर…

    लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा, दोन दिवसानंतर नाशकातील प्रसिद्ध बिल्डरचं टोकाचं पाऊल; काय घडलं?

    नाशिक : नाशिक शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांनी आज रेल्वे गाडीखाली येत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून मनोहर…

    मराठा आरक्षणासाठी केंद्राची मदत घेणार का? एकनाथ शिंदे एका वाक्यात म्हणाले, हा विषय…

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घेतल्याबद्दल मनापासून आभार मानले. सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजाला मनापासून…

    ‘पुस्तकाचे गाव’ योजनेचा विस्तार करून वाचकांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून द्यावीत – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर – महासंवाद

    मुंबई, दि. २ : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीने पुस्तकाचे गाव योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा टप्प्या-टप्प्याने विस्तार करण्यात येत असून नव्याने विकसित करण्यात…

    न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी गांभीर्याने पाऊले टाकणे सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    मुंबई दि. २ : मनोज जरांगे पाटील यांनी आज उपाेषण मागे घेतल्याचे जाहीर केले त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच सकल मराठा समाजाला मनापासून धन्यवाद दिले…

    प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला…

    केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ – कृषिमंत्री धनंजय मुंडे – महासंवाद

    मुंबई दि. २ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे…