• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्या उद्घाटन

    ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्या उद्घाटन

    मुंबई,दि.७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. त्याचअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपक्रमांचा शुभारंभ बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२…

    सावित्रीदेवी फुले महिला शासकीय वसतिगृह सुरु करण्याचे कालबद्ध नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई,दि.7 : सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थिंनीचे शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतर करण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. हे वसतिगृह डिसेंबर 2023 पर्यत सुरू होण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे, असे आदेश…

    बीड जिल्ह्यातील ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीक विमा!

    मुंबई, दि. 7 : बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक…

    ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी’; राज्यातील ४७ शहरांमध्ये अभियानाच्या माध्यमातून ‘जल दिवाळी’चे आयोजन

    मुंबई, दि. 7 : राज्यात 7 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत “जल दिवाळी’ साजरी करण्यासाठी ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (DAY-NULM) व अमृत योजना यांच्या सहकार्याने ‘पाण्यासाठी…

    शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी

    मुंबई, ता. 7 : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार…

    राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेचे उद्घाटन

    मुंबई, दि. ७ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या व्यापार तंत्रज्ञान परिषदेच्या महाराष्ट्र शाखेचे उदघाटन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते…

    महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी सामंजस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल – पर्यटनमंत्री गिरीष महाजन

    मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला सामजंस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन वाढीसाठी मॉरिशस प्रजासत्ताकचे…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भूतानचे राजे यांची सदिच्छा भेट

    मुंबई, दि. ७ : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक भारत भेटीवर आले आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांची हॉटेल ओबेरॉय येथे…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

    मुंबई दि ७ :- ‘धरणांच्या देशा’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,…

    महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत एअर मार्शल सुजित धारकर यांना ४ लाख रुपये मंजूर

    मुंबई, दि.७ :- “महाराष्ट्र गौरव पुरस्कार” योजनेअंतर्गत सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्यपदक, सेवापदकधारकांना एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एअर मार्शल सुजित पुष्पाकर धारकर ( जि. ठाणे) यांना राष्ट्रपती…

    You missed