• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • मंत्रिमंडळ निर्णय  

    मंत्रिमंडळ निर्णय  

    इतर मागास बहुजन कल्याण विभाग धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार सनियंत्रण करण्यासाठी समिती धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या…

    महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. ८ : शासनाच्या ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री १५ नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…

    महाराष्ट्र शासनाचे दहा वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. 8 : दहा वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री 15 नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा…

    कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा, राज्यात पाऊस कुठं पडणार, हवामान विभागाकडून अपडेट

    सोलापूर : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. आज कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील…

    पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील मुंबई मार्गिका ७ तास बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या

    मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ०७.५६० (चिखले ब्रिज) येथे दिनांक ९…

    महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई दि.८- महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुंबई विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार,महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष…

    प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ८ :- प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी,…

    ‘किशोर’च्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ दिवाळी अंकाचे

    मुंबई, दि. 08 : शालेय शिक्षण विभागांतर्गत बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ मासिकाच्या ‘मूलभूत जीवन कौशल्य’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री…

    प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मोबाइलवर व्हिडिओ पाहत चालवली कॅब, कठोर कारवाईची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: लोहगाव विमानतळ येथील एरोमॉल येथून कॅब बुकिंग केल्यानंतर चालक मोबाइलवर व्हिडिओ पाहत गाडी चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जागरूक प्रवाशानेच हा व्हिडिओ ‘एक्स’वरून…

    कधी मंदिरात जायला बंदी तर कधी नळजोडणी तोडतात, चिखलडोंगरीत जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

    विरार : चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात आजही जातपंचायत अस्तित्वात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जातपंचायतीच्या पंचांनी नुकतेच सहा जणांना बहिष्कृत केलं आणि बहिष्कृत नागरिकांना २५ हजारांचा दंड आकारला. या…

    You missed