Satara Rain :साताऱ्यात पावसाची हजेरी, रब्बी पिकांना फायदेशीर ठरणार, शेतकऱ्यांना दिलासा
सातारा : पुसेगाव परिसरात दमदार पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. गेले तीन दिवसाचे ढगाळ वातावरणानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता पावसाने सुरुवात केली. सुमारे एक तास पडणाऱ्या मुसळधार पावसाने परिसरामध्ये…
आरोपींनी कारागृहाचे गज कापले; अन् चार कैद्यांचे पलायन, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
अहमदनगर: वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. यानंतर आज सकाळी पावणे सातच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून ४ गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी…
आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांकडून BMC च्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. गतवर्षीच्या तुलनेत ३५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्षा…
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडण्याची शक्यता : नितेश राणे
सातारा: दिशा सालियान आणि सुशांतसिंग प्रकरणातील केसमधील पुरावे समोर येऊ लागले असून ८ आणि १३ तारखेला दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच टॉवर लोकेशन एकच होतं. या सगळ्या प्रकरणात आदित्य…
मराठा आरक्षणावरुन पत्रकारांचे प्रश्न, पंचांगाचा उल्लेख करत तानाजी सावंत का संतापले?
पुणे : मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच ऐरणीवर आला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राजकीय नेत्यांना गावबंदीचे निर्णय देखील घेण्यात आले. काही नेत्यांची घर जळाली तर…
बाबांनी चमत्कार सिद्ध करावा, आम्ही चळवळ बंद करू ‘अंनिस’चे पत्रकार परिषदेत आव्हान
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान आले नाही, असे बागेश्वर धाम बाबांचे म्हणणे खोटे आहे. त्यांना रजिस्टर्ड पोस्टद्वारे आव्हान दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. अजूनही त्यांनी त्यांचे…
कोल्हापूरमध्ये ६ हजारांहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या, तपासणी गतिमान करण्याचे प्रशासनाला आदेश
कोल्हापूर: मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून कोल्हापुरात देखील मंगळवारपासून ही…
डिपफेक व्हिडीओचा वाढता धोका; खबरदारी घेण्याचे तज्ञांचे आवाहन, जाणून घ्या याविषयी सविस्तर
धुळे: सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे. त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिडीओ म्हणजे नेमके…
मुख्याध्यापकाने बँकेतून पैसे काढले; तेवढ्यातच तरुण मागे उभा राहिला, नंतर प्रकरण थेट पोलिसात, काय घडलं?
नांदेड: दिवाळीसाठी एका मुख्याध्यापकाने बॅंकेतून ९० हजार रूपये काढले. परंतु बॅंकेतून गाडीपर्यंत ही जात नाही तोच चोरट्याने हातचालाखी करून ९० हजार लंपास केले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील एसबीआय…
हवेची गुणवत्ता खालावली; पालिकेचे मार्गदर्शक तत्व जारी, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
ठाणे: मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्यानंतर ठाणे पालिका प्रशासनाने शहरात हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.डिपफेक…