• Mon. Sep 23rd, 2024

Month: October 2023

  • Home
  • महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेट

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मांजरी बु. येथील सन्मती बालनिकेतन संस्थेला भेट

पुणे, दि.१३: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे विचार व वारशाचे संगोपन करुन पुढच्या पिढीपर्यंत पोहचवित असताना माईंची कुठेही कमतरता भासणार नाही, याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे प्रतिपादन महिला व बालविकास…

पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत…

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे मुंबईत १७ ऑक्टोबरला सुनावणी

मुंबई, दि. १३ :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे महाराष्ट्रातील प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने मंगळवार, दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मुंबइतील सह्याद्री अतिथीगृह येथे सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे…

लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१३ : राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे.…

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची ‘दिलखुलास’ मध्ये दि. १४, १६ आणि १७ ऑक्टोबरला मुलाखत

मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती,…

स्वच्छतेतून आरोग्यसंपन्न गावे निर्माण करूया – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 13 (जि.मा.का.) :- स्वच्छता हा आरोग्यसंपन्न जीवनाचा पाया आहे. यासाठी गावकऱ्यांनी स्वच्छतेची कास धरून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर व गावच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन आरोग्यसंपन्न गावे निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे,…

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमातून देशाप्रति, आपल्या मातीविषयी कृतज्ञता – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : ‘माझी माती, माझा देश’ उपक्रम मिट्टी को नमन, वीरो को वंदन करणारा असून, देशाप्रति, मायभूमीच्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. यातून एकात्मतेचे मूल्य…

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेल्या समितीचा १९ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्ह्याचा दौरा

छत्रपती संभाजीनगर,दि.13: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांच्या 16 ऑक्टोबर रोजीच्या दौऱ्यात बदल…

लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी निर्मितीच्या कामांना गती देणार – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगांना पायाभूत सुविधा निर्मिती, विमानतळ विकासाला प्राधान्य लातूर एमआयडीसी पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिनी टाकणार लातूर, दि. 13 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लातूर जिल्ह्यात नवीन…

तीन महिन्यांपूर्वी पतीचे निधन,खचलेल्या पत्नीचाही टोकाचा निर्णय, आर्थिक परिस्थितीमुळे आयुष्य संपवल्याची चर्चा

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या डिगडोह येथील राजगृह परिसरात राहणाऱ्या एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतक महिलेचे नाव संगीता युवराज गुंडारे असल्याचे…

You missed