पायाभूत सुविधांबाबत पुणे देशात ‘रोल मॉडेल’ व्हावे यासाठी काम करा – केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन
पुणे, दि. १७ : जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधेबाबत होत असलेली कामे देशाच्या इतर भागासाठी मार्गदर्शक असून अधिकाऱ्यांनी यापुढेही पायाभूत विकासाच्याबाबतीत पुणे देशासाठी ‘रोल मॉडेल’ राहील यासाठी…
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट
पुणे, दि. 17 : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागांतर्गत शिवाजीनगर येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली व येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त…
‘भरोसा सेल’ची सेवा प्रत्येक तालुकास्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लातूर, दि. 17 (जिमाका) : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणारे समुपदेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरही भरोसा सेलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या…
उद्योजकता विकासातून रोजगार निर्मितीसाठी कटीबद्ध – पालकमंत्री संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका):- उद्योजकता विकासातून स्वयंरोजगाराला चालना देऊन रोजगार निर्मितीसाठी शासन कटीबद्ध आहे. त्या उद्देशानेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नव उद्योजकांना यातून प्रेरणा मिळावी यासाठी…
भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांची महसूल आढावा बैठक
मुंबई दि. 17 : महसूल विभागाने निश्चित करून दिलेल्या महसूलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. भंडारा, चंद्रपूर, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यातील महसुली…
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. 17 : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कामकाजाबाबत…
जहांगीर कला दालनात ‘आध्यात्मिक प्रतिबिंब’ कलाकृती प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 17 : भारताला सांस्कृतिक आणि अध्यात्माची महान परंपरा लाभली आहे. चित्रकार डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान पाहावयास मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे…
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
पुणे, दि. 17 : शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावेत,…
६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान
नवी दिल्ली, 17 : 69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
मुंबई, दि. 17 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतची व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे…