• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • महाआरोग्य शिबिरात १० लाखापेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

    महाआरोग्य शिबिरात १० लाखापेक्षा जास्त भाविकांच्या मोफत आरोग्य तपासणीचे नियोजन – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

    मुंबई, दि. 18 : शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर (जि. धाराशीव) येथे देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. भाविकांचे मोफत आरोग्य तपासणी करीता महाआरोग्य शिबिराचे आयोजन तुळजापूर येथे 27, 28 व…

    अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमामध्ये मुलाखत

    मुंबई, दि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. राज्यातील कारागृहांच्या…

    विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. १८ : विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन…

    रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

    नवी दिल्ली, 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम 2024-25 करिता सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे, अशी…

    दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

    मुंबई, दि. 18 : राज्यात दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्याचा येतो. त्याप्रमाणे याही वर्षी ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे…

    सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ‘माविम’चा विकास करणार – महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव

    मुंबई, दि. १८ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट आणि बिल ॲण्ड मिलिंडा गेटस फाऊंडेशनच्या मदतीने लिंग समभाव सचेतना (Gender Transformation Machanism) या…

    दिव्यांगांच्या सेवेसाठी महामंडळाचे बळकटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १८ : राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्यासाठी ६६७ हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकानांची खरेदी करण्यास तसेच महामंडळाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

    सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. १८ : स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक गरज लक्षात घेऊन सहकारी बँकांची सुरुवात करण्यात आली. या वित्तीय संस्थांनी लोकांचा विश्वास संपादन केला. सहकार क्षेत्रात विश्वस्ताच्या भावनेने काम करणे महत्वाचे असून…

    सेवा हमी कायद्याअंतर्गत ऑनलाइन सेवा प्रदान करण्याची संस्कृती विकसित होणे गरजेचे : आयुक्त डॉ. किरण जाधव

    जिल्ह्यातील महसूल, सामाजिक न्याय, गृह, ऊर्जा विभागांची कामगिरी कौतुकास्पद बीड, दि. 18: (जिमाका) महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे सेवा हमी कायद्यातंर्गत ऑनलाइन सेवा प्रदान करण्याची आहे. तसेच आंतरिक…

    शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची एन्ट्री, बारामतीत तोफ धडाडणार, गर्दीचा उच्चांक होणार

    बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २०) बारामतीत येत आहेत. येथील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार असून या सभेला उच्चांकी…

    You missed