जीएसटी विभागाच्या गाडीची ५-६ वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, कोल्हापुरात खळबळ
कोल्हापूर: भरधाव चारचाकीने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील सीपीआर चौक ते कसबा बावडाकडे जाणाऱ्या रोडवर महावीर कॉलेजसमोर घडली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक…
नवरात्र उत्सवात चोरांचा सुळसुळाट; पोलीस प्रशासन सतर्क, ११ चोरट्यांवर कारवाई
धाराशिव: तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दररोज वाढत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचा सपाटा लावला आहे. हे रोखण्यासाठी…
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात! लेकरं घरी वाट पाहत होती; मात्र वाटेतच बापावर काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू आहे. हातखंबा येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ ऑक्टोबर रोजी बुधवारी संध्याकाळी उशिरा घडली आहे. कोल्हापूरकडून हातखंबाकडे येणाऱ्या ट्रकचे…
सोलापुरात मोठी कारवाई, ६ कोटींचा ड्रग्ज साठा जप्त; दोन संशयित ताब्यात
सोलापूर: राज्यभर एमडी ड्रग्जची कारवाई ताजी असताना, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोहोळ पोलिसांनी ३ किलो ६ ग्रॅम एमडी ड्रग्ज साठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या टीमने सोलापूर जिल्ह्यातील…
राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती
मुंबई, दि. 18 : शेतकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला…
हागणदारीमुक्त गावांचा आलेख उंचावणे गरजेचे – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 18 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत सुरु असलेल्या कामांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या वर्षात वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम या…
शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.18 (जिमाका): यंदाचा सातारचा शाही दसरा उत्सव पारंपरिक लवाजम्यासह मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. या शाही दसरा उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व…
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
मुंबई, दि. १८ : राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री…
कोकण विभागातील जलजीवन मिशनच्या कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 18 : कोकण विभागातील जल जीवन मिशन आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक तो निधी दिला आहे. या योजनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव…
प्राथमिक दूध संकलन केंद्राचा तपासणी अहवाल सादर करावा – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
मुंबई, दि. 18 : दूध उत्पादक शेतकऱ्यांची प्राथमिक दूध संकलन केंद्रावर फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हा सहकारी दूध संस्था, वैधमापन शास्त्र अधिकारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांनी प्रत्यक्षात वजन मापासंदर्भात पाहणी…