• Sat. Sep 21st, 2024

Month: October 2023

  • Home
  • कमलाबाई माळी लेकीला भेटायला निघाल्या,वाटेत हृदयविकाराचा धक्का अन् सारं संपलं,इच्छा अधुरी

कमलाबाई माळी लेकीला भेटायला निघाल्या,वाटेत हृदयविकाराचा धक्का अन् सारं संपलं,इच्छा अधुरी

जळगाव : गुजरात राज्यातील सुरत येथून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आपल्या मुलीच्या भेटीसाठी येत असलेल्या आईवर प्रवासात काळाने झडप घातली आहे. मुलीच्या भेटीपूर्वीच आईचा मृत्यू झाला आहे. रेल्वेप्रवासात…

शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, गुरांनाही खायला देत नाही अशा सडलेल्या भाजीपाल्याचं जेवण मुलांना

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मुलांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण देऊन मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

म्हाडाला हवीय नव्या घरांच्या उभारणीसाठी जमीन, महसूलकडे ७० हेक्टर जागेची मागणी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) परवडणारी घरे बांधण्यासाठी पुण्यात जागा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे म्हाडा नव्या जागांच्या शोधात असून, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर…

पुण्यात टँकरला भीषण आग, हवेत मोठे स्फोट, चार स्कूल बस जळाल्या, भीतीमुळे लोकांची पळापळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवड परिसरातील ताथवडे येथे एका टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याने मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळे मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. आगीचे…

नैराश्य आलं… नववीच्या मुलीचं नको ते पाऊल, राहत्या घरातच टोकाचा निर्णय

आजी निर्मला महाजन बाहेरगावहून भाजीपाला विक्री करून रात्री ८ वाजता घरी परतल्यावर तिला घराचे दरवाजे बंद आढळले. त्यांनी शेजारील घराच्या छतावरून जाऊन जिन्याद्वारे स्वतःच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच…

घरकाम करणाऱ्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार, शरीरावर सिगारेट-गरम तव्याचे चटके, आरोपींना कारागृहातून अटक

नागपूर: घरगुती कामासाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना कारागृहातून अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात मुख्य आरोपी अझरुद्दीन शेख…

राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार; नौसेना अधिकाऱ्यांची टीम सिंधुदुर्गात दाखल

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होत आहे. या निमित्ताने नौसेनेकडून मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येत आहे. शिवपुतळा उभारणी कामाची रविवारी नौसेनेच्या वेस्टन…

माहेरशी जोडणारा एकुलता एक धागाही तुटला, तीन बहिणींच्या भावाचं राहत्या घरात टोकाचं पाऊल

जळगाव: जळगाव शहरातील खोटे नगरातील तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२ वाजता समोर आली आहे. बाळासाहेब लोटन पवार (३५, रा. खोटेनगर) असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याच्या…

अंबाबाई मंदिरात ९ ऑक्टोंबरला भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद; मोठं कारण समोर

कोल्हापूर: नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लगबग सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून मंदिर स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम सुरू असून…

मुलींचा विनयभंग करायचा, देवासमोर जाऊन डोकं आपटायचा, विकृताला नागपूर पोलिसांच्या बेड्या

नागपूर : अश्लिल हावभाव करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. शैलेश भोजराज यादव (वय 32, रा. आंबेडकर कॉलनी, इंदोरा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला मानसिक…

You missed