पोटच्या ८ महिन्याच्या लेकराचा मृत्यू, पोस्ट मॉर्टेमच्या भीतीने बापाने केलं धक्कादायक कृत्य
Thane News : बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगताच मुलाच्या वडिलांनी शवविच्छेदनाला विरोध केला व मुलाचा मृतदेह घेऊन पसार झाले.
रेल्वे प्रशासनाचा कारभार! प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते; गाडी येताच चढण्याची घाई, अचानक डब्यांची व्यवस्था बदलली अन्…
रायगड: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. सीएसएमटी या स्थानकावरून १५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता सीएसएमटी सावंतवाडी ही स्पेशल ट्रेन पनवेल रेल्वे स्थानकात दुपारी…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार
मुंबई दि 15:- स्वराज्य मॅगझिनच्या वतीने गुड गव्हर्नन्स (सुप्रशासन) आणि महाराष्ट्रात पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाँडेचेरीत ‘पाँडी…
पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि 15:- थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिलाच आहे आणि पहिलाच राहील. विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.…
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभेत गाण्याची मैफिल; शेतकरी संतप्त, प्रशासनावर टीकास्त्र
सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ९६ व्या सर्वसाधारण सभा आज सांगलीतील एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. नेहमी कर्ज फेडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे तगादा लावणाऱ्या जिल्हा बँकेने बड्या कर्जदारांच्या मनोरंजनाची…
मुंबईकरांचे जीवन सुसह्य होण्यात अभियंत्यांचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १५ : मुंबईकरांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे. मुंबईकरांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी मुंबईत गेल्या वर्षभरात एक लाख कोटींहून अधिक रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यात आले…
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी
मुंबई दि.१५ : सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक असून त्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून…
खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १५ : खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत (ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाली.…
‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात
औरंगाबाद, दि. १५: औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास उपायुक्त अपर्णा थेटे,…
शिवकालीन किल्ले राज्य व संस्कृतीचे रक्षक – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 15 : राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड हे शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहेत. राज्यातील किल्ले हे…