राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
नाशिक, दिनांक : 1 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली असल्याने संभाव्य दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यासह…
नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना गती द्या – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश
नागपूर, दि. 01 : चंद्रपूर शहरालगतच्या ‘नवीन चंद्रपूर’ या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची…
विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड
लातूर, दि.01 (विमाका) : लातूर विभागीय अधिस्वीकृती समिती – २०२३ ची पहिली बैठक आज लातुरच्या शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विजयकुमार जोशी यांची बिनविरोध निवड…
पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची बिनविरोध निवड
पुणे, दि.१ : प्रसारमाध्यमांतील पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी हरिष पाटणे यांची निवड करण्यात आली. विभागीय माहिती कार्यालय पुणे येथे माहिती उपसंचालक…
वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १ : ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे…
राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक पदांची होणार भरती – मंत्री आदिती तटकरे
नाशिक, दिनांक 1 सप्टेबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याच…
विमानतळाच्या आजुबाजूला मुक्त उड्डाणक्षेत्रात फुगे, पतंग, उंच उडणारे फटाके उडवण्यास २१ ऑक्टोबरपर्यंत बंदी
मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुहू एरोड्रोम, नौदल हवाई स्टेशन आयएनएस शिक्राच्या आसपासच्या मुक्त उड्डाणक्षेत्रात विमानाच्या दिशेने व धावपट्ट्यांच्या दृष्टिकोन मार्गात फुगे, उंच उडणारे फटाके, प्रकाश…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ४ सप्टेंबरला राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती
मुंबई, दि. 4 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य शासनाच्या निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर…
‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते जलावतरण
मुंबई, दि. 1 : माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये (एमडीएल) बांधणी करण्यात आलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचे जलावतरण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत करण्यात आले.…
मुंबईत २ दिवस रस्त्यांवर गर्दी उसळणार; ४०हून अधिक गणेश मंडळांचा आगमन सोहळा, वाहतुकीत बदल?
म. टा. प्रतिनिधी, परळ : श्रीगणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असून, शनिवार-रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू असलेले लालबाग-परळ शनिवार आणि रविवारी…