मुंबईत जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव – पर्यटन मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. ६ : मुंबईत पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई फेस्टिव्हल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे या…
पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई, दि.०६ – पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी वळवली येथील शासकीय जमिनीवरील आदिवासी बांधवांचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.…
‘मेड बाय इंडियन्स’ अशी ओळख निर्माण करावी – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. ६ : जपान व जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी संधी मिळालेले आयटीआयचे विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची एक वेगळी ओळख करून देतील. ‘मेड इन जर्मनी’ और…
मंत्रिमंडळ बैठक
राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ देवनार येथे लेदर पार्क उभारणार
मुंबई, दि. ६ : चर्म व्यवसायवाढीसाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्यावतीने (LIDCOM) विविध योजना राबविण्यात येत असून देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही क्लस्टर धोरण असावे यासाठी महामंडळाच्यावतीने प्रयत्न करण्यात…
चार दिवसांपासून दुकान बंद, घराचं दारही बंद, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं, दार उघडून पाहताच
सातारा : येथील शुक्रवार पेठेतील एका वृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. ६ रोजी दुपारी अडीच वाजता उघडकीस आली. उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय ८६),…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ६ : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २००…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या…
ढोलताशा पथकातील मुलाचं अपहरण करून खून, धक्कादायक कारण समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ढोल-ताशा पथकात सरावासाठी कोंढवा येथे गेलेल्या १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा सासवड परिसरात खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिस्पर्धी टोळीला माहिती…
मुंबईतून चिमुकलीचे अपहरण; आरोपीची कोलकत्त्याकडे कूच, मात्र एक चूक झाली अन् डाव फसला, नेमकं काय घडलं?
बुलढाणा: मुंबई येथून ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला शालिमार एक्स्प्रेसमधून शेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमधून अटक केली. राठीन…