शरद पवारांच्या एंट्रीआधी साताऱ्यात राजकीय तणाव; भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष पेटला!
सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी २५ रोजी माणच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मात्र, या इमारतीसाठी भाजपचे आमदार जयकुमार…
धक्कादायक! अंगावर कर्जाचा बोजा; ठेकेदार नैराश्यात, अन् उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ
रत्नागिरी: चिपळूण शहरातील शंकरवाडीतील रहिवासी आणि प्रसिद्ध ठेकेदार सुरज रत्नाकर डांगे उर्फ नाना (४३, शंकरवाडी, चिपळूण) याचा मृतदेह चिपळूण येथे रेल्वे ट्रॅकजवळ मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र मृत्यू आत्महत्या…
दुचाकीवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवलं, बाजारपेठेत खून, नाशिक हादरलं
नाशिक : शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. मागील एका आठवड्यात एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार खुनाच्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.…
राष्ट्रीय पुरस्कारांमुळे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक झाला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
मुंबई, दि. २४ :- आपली गुणवत्ता आणि वेगळेपणामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विविध गटांमध्ये बाजी मारणाऱ्या मराठी चित्रपट, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. चित्रपटसृष्टीची…
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली ठाणे क्रिक पुलाच्या कामाची पाहणी
ठाणे,दि.24(जिमाका) – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज वाशी येथील ठाणे क्रीक पुलाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.…
‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली, 24 : ‘ एकदा काय झालं ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला. यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील…
स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळेल,…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई, दि. २४ : राष्ट्रीयस्तरावर प्रतिभेची मोहोर उमटवण्याची आपल्या चमकदार कामगिरीची परंपरा यंदाही मराठी चित्रपट क्षेत्राने कायम राखली आहे, याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६९ व्या…
शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 24 : शेतकरी व दिव्यांगाकरीता शासनाद्वारे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी व दिव्यांगांना देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेवून त्यांचे प्रलंबित प्रकरणे व समस्यांचा…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्प सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन – मंत्री दादाजी भुसे
पुणे, दि. 24: सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मीसिंग लिंक) प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे…