मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन
परभणी, दि. 27 (जिमाका): मराठवाड्यात मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण
परभणी, दि. 27 (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…
परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
परभणी, दि.२७ (जिमाका) : परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी…
मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं, राज ठाकरेंनी सांगितला अजेंडा, कोकणी जनतेला केलं सतर्क
रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा…
लिव्ह इनमध्ये सुखात राहायचे, वादाचा भडका, मग क्षणात सारं संपलं, मित्राला फोन अन् नागपूर हादरलं
Live In Relationship: लिव्हइनमध्ये राहणाऱ्या जोडप्यामध्ये भांडणातून असं काही घडलं की सारेच शॉक्ड झाले. प्रियकराने प्रेयसीवर अशा प्रकारे राग काढला की तिचा जीवच गेला.
शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
नवी दिल्ली, २७ : केंद्र सरकारकडून यावर्षीचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते…
शहिद जवान गजानन मोरे यांना स्मृतिदिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण करुन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन
सातारा दि.27 (जिमाका) : कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुषचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले. भुडकेवाडी ता. पाटण…
बालेवाडी येथे ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे उद्या २८ ऑगस्ट रोजी आयोजन – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि २७: क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचे पुरस्कार…
हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी घेतली अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट
औरंगाबाद, दि. 27(जिमाका) – ख्यातनाम हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी आज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. धनराज पिल्ले हे औरंगाबाद येथे आले होते.…
‘आनंदाचा शिधा’ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
औरंगाबाद, दि. 27(जिमाका) – गौरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व त्यासाठी काटेकोर नियोजन…