रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – आरपीआयशिवाय महायुतीला निवडून येणं अशक्य
सातारा: साताऱ्यात आज रिपाईच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे साताऱ्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून लढवणार असल्याचे…
पोलीस कर्मचारी कुटुंबासह पुण्याला गेला, चोरट्याने संधी सांधली अन् थेट पोलिसाच्याच घरी दरोडा टाकला!
Crime News : पोलीस कर्मचारी आपल्या परिवारासह सकाळी पाचच्या दरम्यान पुण्याला गेला होता. मात्र नंतर शेजाऱ्याकडून त्यांना फोनवर धक्कादायक माहिती देण्यात आली.
हॅकरचं अजब धाडस, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक,पोलिसात तक्रार दाखल
सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…
मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करुया ! -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई, दि.२७ : राज्य शासन, मनपा रहिवाशी संघ, नागरिक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने मुंबईला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनविण्याचा प्रयत्न करण्याचे, आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील मादाम कामा रोड…
मुंबईतील पर्यटन स्थळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
मुंबई दि २७ – शहरातील हरित उद्याने तयार करण्यात नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. लवकरच कोळीवाडा मच्छिमार क्षेत्र, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने…
सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा
औरंगाबाद, दि. २७ (जिमाका) – संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका
पुणे: केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाकडून राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या पुरस्कारात पुण्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने आपले नाव कोरले आहे. मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार…
भयंकर! दुचाकीची अदला बदल झाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; घटनेने सर्वत्र खळबळ
Murder News : चूक लक्षात येताच हा तरुण दुचाकी परत करण्यासाठी तो जात होता. मात्र त्या वेळी दुचाकीचा मालक आणि इतर पाच ते सहा सिद्धार्थचा पाठलाग करत आले.
Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना २७ तारखेची ही सभा १७ तारखेच्या सभेची उत्तर सभा नाही, असं म्हटलं. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या उत्तरदायित्त्वाची सभा आहे. १७ तारखेच्या…
शासकीय योजनाचा लाभ मिळाल्याने आनंद; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त
परभणी दि.27 (जिमाका): ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या गतिमान अंमलबजावणीमुळे आम्हाला शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाला. कुणाला शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तर कुणाला घर मिळाले, कुणाला शेती तर कुणाला श्रावण बाळ योजनेचा लाभ…