• Mon. Nov 25th, 2024

    Month: August 2023

    • Home
    • शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी – महासंवाद

    शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी – महासंवाद

    शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ठाणे…

    महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

    सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील राहून महसूल विभाग अधिक…

    ई-पंचनाम्यानंतर लवकरच ई-नझूल उपक्रम राबविणार- विभागीय आयुक्त – महासंवाद

    नागपूर, दि. 1 : नागपूर विभागात ई-पंचनामे पद्धती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. देशात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमानंतर ई –नझूल हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.…

    लस संशोधनातील ‘हाफकिन’चे काम मोलाचे – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

    मुंबई, दि. 1 : ‘हाफकिन’ ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेचे काम मोठे आहे. देशातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी हाफकिनची संशोधित लस जगात कौतुकास पात्र ठरली आहे. लस संशोधनातील हाफकिनचे काम…

    बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट

    मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेमध्ये शून्य…

    सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. १ : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित…

    पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करावी- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दि. 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ प्रदानासाठी आवश्यक असलेल्याअनुषंगिक बाबींची पूर्तता कृषी विभागाने मोहीम स्तरावर तातडीने पूर्ण करावी, अशासूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक…

    पालकमंत्र्यांच्या हस्ते छायाचित्रकार जॉन चार्ल्स यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार – महासंवाद

    औरंगाबाद,दि. 01, (विमाका) :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक माहिती कार्यालयात येथील छायाचित्रकार असलेले जॉन चार्ल्स यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सत्कारावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार…

    लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन – महासंवाद

    सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश…

    शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महसूल विभाग आघाडीवर- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत सद्यस्थितीत विविध 132 योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी महसूल विभाग आघाडीवर असून यापुढेही योजनांची प्रभावी…

    You missed