मेरी माटी मेरा देश : सन्मान शूरवीरांचा
देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहिम देशभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची ही संक्षिप्त माहिती… देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’…
जालना जिल्ह्यात शेती पद्धतीमध्ये रेशीम शेती क्रांती घडवुन आणेल – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड
जालना, दि. 4 (जिमाका) – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी आज घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथे रेशीम शेतीची पाहणी केली. कमी कालावधीत शाश्वत उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे जालना जिल्हयातील मोठया…
सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, दिव्यांग कल्याण व समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था आणि उल्लेखनीय काम करणारे समाजसेवक यांना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने दरवर्षी विविध…
लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनासाठी सदैव तत्पर राहील – विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड
तिर्थपुरी येथे महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप जालना, दि. 4 (जिमाका) :- महसूल सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांसह नागरिकांची प्रलंबित प्रकरणे गतीने निकाली काढली जात असून जनतेची कामे वेळेत…
अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 4 :- राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित, पुढील अधिवेशन ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे
मुंबई, दि. 4 : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 रोजी विधानभवन, नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
राज्यात पावसाचा जोर ओसरला कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट नाही
मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य शासनाच्या…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांची ५, ७ व ८ ऑगस्टला मुलाखत
मुंबई, दि.3: शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केले आहे. त्याअनुषंगाने शेतकरी व पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची…
केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबत घेतलेल्या निर्णयांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी – सहकार आयुक्त अनिल कवडे
पुणे, दि.४ : केंद्र सरकारने सहकारी संस्थांबाबत विविध मोठे निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व कार्यक्षम होण्याच्यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात…
राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले जनसामान्यांचे सरकार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 4 : राज्यातील जनतेला मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून शेतकरी, महिला, वंचित, कष्टकरी जनसामान्यांचे हे शासन आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन शासन विविध योजना…