• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • शिवभक्तांसाठी आली आनंदाची बातमी; पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मान्यता

    शिवभक्तांसाठी आली आनंदाची बातमी; पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मान्यता

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपन्हाळगड-पावनखिंड वारीत भर पावसात सहभागी होणाऱ्या शिवभक्तांची ठिकठिकाणी राहण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह पूर्णपणे आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास…

    माता न तू वैरिणी! आईनेच स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीला टाकले रस्त्यावर, घटनेनं खळबळ

    पुणे: शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीला पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव…

    प्रतीक्षा संपली! लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो, आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी

    लोणावळा : पावसाळा सुरू झाली की पर्यटकांची पाऊले आपोपाप लोणावळ्याकडे वळतात. दरवर्षी हजारो पर्यटक या हिलस्टेशनला पावसाळ्यात भेट देत असतात. पावसाळ्यात ट्रेकिंग, कॅम्पिंग करणारे आणि खळखळून वाहणारे धबधबे पाहायला मिळतात.…

    सावधान! दरवाढीमुळे टोमॅटो चोरांचा सुळसुळाट, एपीएमसी मार्केटमधील घटनेनं खळबळ

    नवी मुंबई: दररोजच्या जेवणात वापरला जाणारा टोमॅटोने चांगलाच भाव खाल्ला आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडल्यामुळे चक्क एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांच्या टोमॅटोवर एका चोरट्याने संधी साधून डल्ला मारला आहे. दिवसेंदिवस टोमॅटोचे भाव…

    पैशासाठी मित्राचाच काढला काटा, पनवेलमधील घटनेनं उडाली खळबळ, नेमकं प्रकरण काय?

    Panvel Crime: पनवेलमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे. नुकतेच एक हत्येचे प्रकरण समोर आले आहे. केवळ पैशाच्या हव्यासासाठी मित्राची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

    Amravati News : चिखलदरा पर्यटन महोत्सव उठला वन्यप्राण्यांच्या जीवावर, कारच्या धडकेत बिबट्या ठार

    अमरावती : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यातील वन्य प्राणी आणि जैवविविधतेची ख्याती जगभर जाऊन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्यावतीने शनिवार आणि रविवार या दोन दिवशी चिखलदरा मान्सून महोत्सवाचे…

    रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा

    बुलढाणा : नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या…

    अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा : सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि .१५: राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करुन सकारात्मक निर्णय…

    जगन्नाथ शंकरशेट नाना चौक माध्यमिक शाळेतील कौशल्य विकास केंद्राचे लोकार्पण

    मुंबई, दि. 15: मुंबई महापालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्रांची उभारणी केल्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेता येणार आहे. तसेच आगामी काळात राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींमधील प्रायोगिक तत्त्वावर 500…

    मुंबईत सरकत्या जिन्यासह असलेल्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण

    मुंबई, दि. 15 – मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज…

    You missed